• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिक्षक आमदाराविरोधात खटला दाखल !!

माणगंगा by माणगंगा
July 25, 2021
in मुंबई
0

शिक्षक आमदाराविरोधात खटला दाखल !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पनवेल – रायगड जिल्हा: आमदारकी लढवताना शिक्षणक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या बाता मारून, बुडाखाली अंधार या न्यायाने स्वतःच्याच संस्थेतील कर्मचाऱ्यांना बिनपगारी ठेवून त्यांची उपासमार करणारा आणि वर शिक्षक आमदार म्हणून निर्लज्जपणे मिरवणारा, बुडालेल्या शेकापचा बाळाराम पाटील याला त्याच्याच संस्थेतील कर्मचाऱ्याने कोर्टात खेचले आहे.

नावडे तळोजे शिक्षण (?) संस्था या नावाखाली बाळाराम पाटलाने सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे करून शाळा चालवल्या, कायम नोकरीच्या आमिषाने कर्मचारी भरले, त्यांना शेकापक्षाच्या कामासाठी जबरदस्तीने राबवले आणि जेव्हा स्वतःच्या कर्माने पक्ष बुडाला, तेव्हा याच कर्मचाऱ्यांवर अत्याचार सुरू केला. महिनोंमहिने पगार न देणे, बेकायदेशीर पद्धतीने कामापासून अडवणे, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आदेशांना फाट्यावर मारणे हे आणि असले उद्योग करून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना छळणारा हा गावठी नेता (?) म्हणजे बेशरम राजकारण्याचे एक उदाहरण आहे.

कर्नाळा बँकेचा पाचशे कोटीचा घोटाळा करून स्थानिकांना चुना लावणाऱ्या शेकापच्या विवेक पाटलासोबत खरंतर बाळाराम पाटलाची सखोल चौकशी ईडीने केली पाहिजे. त्यातून आणखी महत्त्वाची माहिती बाहेर येईल. हे कधीतरी होणारच आहे.

मात्र हे होण्यापूर्वीच बाळाराम पाटलाच्या अत्याचाराविरोधात त्याच्याच संस्थेतील कर्मचारी उभे राहिले आहेत. पनवेलमधील नितळस हायस्कूल येथील श्री. नंदू भोपी (फोन 07021664649 ) या कर्मचाऱ्याने बाळाराम पाटलाच्या मनमानी व गुंडगिरीविरोधात फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजच्या मदतीने सरळ कोर्टात खटला दाखल केला आहे. संपूर्ण कोकण मतदारसंघातील ज्या शिक्षकांनी या अत्याचारी माणसाला चाटूगिरी करून निवडून दिले, त्यांना तरी या प्रकाराची लाज वाटली पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याकडे स्वाभिमान आणि विवेकबुद्धी शिल्लक असली पाहिजे. याला मत देणारांकडे या गोष्टी नसल्यामुळेच हा माणूस शिक्षक कर्मचाऱ्यांवरील अन्याय अत्याचाराचा नंगानाच करीत आहे.

पण खोट्याच्या कपाळी नेहमी गोटा असतो आणि असल्या अत्याचाऱ्यांना धुळीला कसं मिळवायचं हे जनतेला चांगलं कळतं. त्यामुळेच विवेक पाटील जेलमधे आहे आणि बाळाराम पाटलाविरोधात खटला दाखल झाला आहे. लवकरच या खटल्याचा निकाल लागून कर्मचाऱ्याला न्याय मिळेलच, पण तोपर्यंत हा माणूस बेशरमपणे जगापुढे फिरत राहील हे महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. यासाठी जनतेने या अत्याचाऱ्याला दिसेल तिथे जाब विचारला पाहिजे असे आवाहन श्री रमेश नामदेव देवरूखकर – पत्रकार यांनी केले आहे.

Views: 186
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना.. एक अभिनव कल्पना!

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना.. एक अभिनव कल्पना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)