• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत मोफत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प

माणगंगा by माणगंगा
July 25, 2021
in मुंबई
0
शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत मोफत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प

शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत मोफत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता बोरिवली पश्चिमेकडील आय.सी. कॉलनी येथे शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आय.सी.कॉलनीतील 4 गृहनिर्माण संस्थांमध्ये आज माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला

. माझी वसुंधरा अभियानाचे सुभाजीत मुखर्जी यांच्या हस्ते आज बोरिवली पश्चिम आय. सी. कॉलनीतील सलढाना, एक्झॉटिक सोसायटीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आज गृहनिर्माण संस्था मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण झाल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही.

त्यामुळे रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे गरजेचे असल्याचे मत सुभाजीत मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान आगामी काळात पाण्याचे महत्त्व लक्षात घेता त्याची नासाडी टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जाते, हे लक्षात घेता आपल्या प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याचा निर्धार शिवसेना प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केला.त्यानुसार आता प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत हा प्रकल्प मोफत राबविला जाणार आहे.

यावेळी माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, पंचमहाभूते फाउंडेशनचे अध्यक्ष अमित सावंत, उपविभाग प्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार,दर्शित कोरगावकर सहित कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 303
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पूरग्रस्तभागातील देशबांधवांना जमात इस्लामी हिंद शाखेच्या वतीने मदत

पूरग्रस्तभागातील देशबांधवांना जमात इस्लामी हिंद शाखेच्या वतीने मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)