• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

दिवा हायस्कूलचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात….!

माणगंगा by माणगंगा
January 16, 2023
in मुंबई
0
दिवा हायस्कूलचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात….!

दिवा हायस्कूलचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात….!

(दिवा प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे)


नुकतेच दिवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दिवा चे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक समुपदेशक श्री कमलाकांत अंकुश सर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित दिव्यातील आकांक्षा हॉल, दिवा येथे मोठया उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमांची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आणि पाचवी च्या विध्यार्थ्यांच्या “माझा बाप्पा किती गोड दिसतो..” या गणेश वंदनाने झाली. शाळेने मराठी संस्कृती, परंपरा जपत गण, गवळण, मंगळागौरचे पारंपरिक आणि आधुनिक खेळ दाखवत, “चंद्रमुखी” चित्रपटातील भन्नाट चंद्रा च्या लावणीवर शिट्या, टाळयाचा गजरात चंद्रा.. चा सूर लावत मुलां-मुलींनी गाण्याचा आनंद लुटला.. “इथे तिथे यहाँ वहाँ हाय आपलीच हवा…या रिमिक्स तर मैत्रीचे नाते सांगणारी “आपली यारी…साऊथ रिमिक्स, कोळी गीत, देशभक्तीगीत, स्वच्छ भारत नृत्यावर अशा विविध गाण्याच्या तालावर मुलांनी ठेका धरला होता.

या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सौ अर्चना गुरव मैडम, गीताली सरोदे मैडम, वेशभूषा शुभांगी पोटजाळे मैडम, यांनी केले असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री माळी मैडम यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री गोवर्धन चांगो भगत, सचिव मा. कृष्णा भगत, खजिनदार मा. विष्णू भगत, मा. डी. बी. पाटील, मा. केशव म्हात्रे, ठा. म. पा. परिवहन समितीचे मा. दिपक ठाकुर, मा. सचिन पाटील, मा. अभिनेते दिग्दर्शक राम माळी, सभासद मा. पद्माकर भगत, मा. मधुकर भगत, सौ. संगीता भगत, सौ सपना भगत, शाळेचे मुख्याध्यापक मा. एस ए महाजन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व अनेक विध्यार्थीनी व विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा धमाल स्नेह संमेलनाचा सोहळा पार पडला.

Views: 201
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बीड बंकटस्वामी विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न!

बीड बंकटस्वामी विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)