• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सायबर गुन्हेगारांकडून के. वाय. सी. फॉडचा नविन सापळा – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
January 26, 2023
in मुंबई
0
बंद पडलेले सिमकार्ड रिचार्जअशा सायबर फ्रॉडपासून सावध राहा – ॲड. चैतन्य भंडारी

सायबर गुन्हेगारांकडून के. वाय. सी. फॉडचा नविन सापळा – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – नागरीकांना अमुक तमुक बँकेकडून केवायसी अपडेट केले नाही या संदर्भात मॅसेज येतात, ते लगेच करा अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल असे सांगून एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ते पुढे जसे जसे सूचना करत जातात त्या सूचना नागरीक पाळत जातात, त्यात तुमचा अकाउंट नंबरपासून तर आधार कार्ड नंबर पर्यंत सगळ्या गोष्टी विचारुन घेतल्या जातात आणि मग सांगतात की आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला कळवा मग तुमचे प्रोसेस पुर्ण होवून तुमचे केवायसी अपडेट होईल. तुम्ही त्याप्रमाणे ओटीपी आल्यावर तो ओटीपी तुम्ही लगेच त्या अज्ञात व्यक्तीला देतात अन् क्षणार्धात तुमचे बँक अकाउंट खाली होते.

मुळात कोणतीही बँक असे केवायसी ऑनलाईन अपडेट करायला सांगत नाही, केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्या बँकेत जावे लागते हे नागरीकांनी कायम लक्षात ठेवावे आणि हे जर लक्षात ठेवले तर आपली होणारी फसवणूक टाळता येईल. तसेच असे फसवणुकीचे फॉड मॅसेजेस नीट बारकाईने वाच जा हमखास तिथे एखादी काहीतरी गडबड सहज कळू शकते. सायबर फ्रॉडच्या आजवर इतक्या केसेस पाहिल्या त्या सर्वांमध्ये एक कॉमन धागा आहे तो म्हणजे ‘बेसावध क्षण’. मग तो हॅकर्सकडून आलेला कॉल असेल किंवा आलेला मॅसेज असेल.

हमखास आपल्यापैकी अनेक जण त्या क्षणी हिप्नोटाईज झाल्यासारखे होतात आणि अन घोळ होतो आणि मग नंतर जेव्हा कळत तेव्हा खूप उशिर झालेला असतो. म्हणून अशा फसव्या मॅसेजपासून नागरीकांनी सावध रहावे व अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याअगोदर नागरीकांनी विचार करावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व सायबर अॅवरनेस फाउंडेशनचे सदस्य श्री. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.
Views: 195
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बेकायदेशीर औषध कंपनीच्या माफियांना FDA चा आशीर्वाद

बेकायदेशीर औषध कंपनीच्या माफियांना FDA चा आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)