• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित

माणगंगा by माणगंगा
January 26, 2023
in मुंबई
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून या वृत्तवाहिनीच्या सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच तंत्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लाईव्ह बातमीपत्राच्या सादरीकरणात सहभागी होत वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यात राज्यातील विकासकामे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची वाटचाल, दावोसमधून राज्यात आणलेली गुंतवणूक, सरकारने निवडणुकांचा विचार न करता विकासाला दिलेले प्राधान्य अशा अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. यासमयी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या कामकाजाची माहिती घेऊन तिथे कार्यरत असणाऱ्या पत्रकारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे मालक गणेश नायडू, त्यांचे सुपुत्र धृमित नायडू, या वृत्तवाहिनीचे संचालक नवनियुक्त संपादक कमलेश सुतार, ज्येष्ठ पत्रकार ऋषी देसाई तसेच वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार उपस्थित होते.

Views: 171
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भोरखेडा पटेल विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

भोरखेडा पटेल विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)