• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शेकडो चित्रे रेखाटून बालकांची वंदनीय बाळासाहेबांना अनोखी आदरांजली

माणगंगा by माणगंगा
January 30, 2023
in मुंबई
0
शेकडो चित्रे रेखाटून बालकांची वंदनीय बाळासाहेबांना अनोखी आदरांजली

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

शेकडो चित्रे रेखाटून बालकांची वंदनीय बाळासाहेबांना अनोखी आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्या मार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक २०१, २०८ मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होते त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना अनोखी आदरांजली अर्पण केली. स्पर्धेतील मुला मुलींना ड्राॅइंग पेपर विविध प्रकारचे रंग पेन्सिल देण्यात आले होते. यानंतर या चिमुकल्यांनी ड्राॅइंग पेपरवर अत्यंत आकर्षक अशी निसर्ग चित्रे व्यक्तिचित्रे रेखाटली.

यात काही मुलांनी बाळासाहेब ठाकरे हे माईक समोर उभे राहून भाषण करतायेत हे रूप दाखवले. काही मुलांनी रस्त्यावर बसलेले फेरीवाले, टॅक्सीवाला, रिक्षावाला, नळावरील पाणी वाहून नेणारी महिला, उद्यानातील झाडेझुडपे, फुलझाडे, धावणाऱ्या बेस्ट बसेस, लोकल याचीही चित्रे मुलांनी रेखाटून आपल्यातील उत्तम कलेचा आविष्कार घडविला.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख, शाखाप्रमुख हमीद शेख, शाखा संघटिका सरीता मांजरे, शाखा समन्वयक विशाल जाधव, युवाशाखा अधिकारी स्वप्निल केळशीकर, चिनुभाई, मोहम्मद हुसैन, शफी शेख, स्मिता वाडेकर, श्रध्दा तांबे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Views: 196
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मिस इंडिया ,दिशा अंब्रे यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आई वडिलांचे नावं रोशन केल महाराष्ट्रात

मिस इंडिया ,दिशा अंब्रे यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आई वडिलांचे नावं रोशन केल महाराष्ट्रात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)