• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

धनगर समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र येणे काळाची गरज – प्रा नारायण खरजे

माणगंगा by माणगंगा
February 4, 2023
in मुंबई
0
धनगर समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र येणे काळाची गरज – प्रा नारायण खरजे

धनगर समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र येणे काळाची गरज – प्रा नारायण खरजे


धनगर समाजाच्या मागणीनुसार गेली ७० ते ८० वर्षे धनगर समाजासाठी केंद्र सरकारचे तसेच राज्य सरकारकडून भरीव असे सहकार्य झाले नाही. सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आपापल्या पद्धतीने केंद्र व राज्य प्रमुख यांच्याबरोबर चर्चा घडवून आणून समाजाचे प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व विरोधी पक्षनेते ना अजितदादा पवार यांच्या बरोबर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यासहित विविध शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करून समाजाच्या प्रश्नासाठी आग्रही भूमिका मांडली पाहिजे. धनगर समाजाचे आरक्षण बरोबरच समाजातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, प्रत्येक सरकार सोडविण्याची हमी देतो, पण कायमच समाजाच्या पदरी निराशाच आली आहे. सुटण्यासारखे बरेच प्रश्न आहेत.

      उदा.१.समाजासाठी महामंडळ संख्या वाढविणे,

             २. वाफगांव किल्ला समाजाच्या ताब्यात देणे,

             ३. मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडविणे,

             ४. समाजातील होतकरू पण वंचित पदाधिकारी यांना प्रतिनिधित्व देणे,

             ५. अर्थसंकल्पात समाजासाठी निधी समाविष्ट करणे.

             ६. राज्यस्तरीय समाजातील पदाधिकारी यांचे अधिवेशन बोलविण्यात येऊन भरीव  चर्चासत्र भरविणे.

            ७. आरक्षण लढ्याचा संपूर्ण न्यायालयिन खर्च सरकारने करणे. 

    तरी एक एक प्रश्न सोडविण्यासाठी हातात घेतल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाहीत. 

असे आदि बरेच प्रश्न सोडविणे समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. बाकी बरेच समस्या निवेदनाद्वारे सोबत जोडलेल्या आहेत, तरी साहेब आपण समस्या सोडविण्याबाबत त्वरित विचार करावा.

तसेच या पक्षाने दिले नाही त्या पक्षाने दिले नाही असे करत बसण्यापेक्षा समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी आता तरी एकत्र येऊन काम करत समाजातील प्रश्नासाठी मैदानात आल्या शिवाय प्रश्नच सुटणार नाहीत एवढे मात्र नक्की. अन्यथा समाज आपणास कदापी माफ करणार नाही एवढे मात्र नक्की असे मत समाजाचे युवा नेते प्रा नारायण खरजे यांनी व्यक्त केले.

समाजातील कोणी कितीही आणि कसे ही मोठे झाले तरी समाजाचे प्रश्न सुटतील यासाठी सर्वांनी आपले व्यक्ती मतभेद विसरून एकत्र येऊन लढा पुकारला पाहिजे.

समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे पण एक भरीव, वैचारिक आणि रिझल्ट ओरिएंटेड संघटनात्मक राज्यस्तरीय बांधणी करून सर्व समाजाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण सर्व जण एकत्र येऊन लढा सुरू ठेवला पाहिजे असे मत प्रा नारायण खरजे यांनी व्यक्त केले आहे. धनगर समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे

आपले प्रश्न आपणच मांडावे आणि सोडवावे लागतील नाहीतर आतापर्यंत आली तरीच निराशा समाजाच्या पदरी पडली तर त्याला आपणच समाज बांधव जबाबदार असू . म्हणून सर्व संघटना, पक्ष, पार्टी, उच्चशिक्षित पदाधिकारी यांनी सर्वांनी एकत्र येण्याची भावनिक साद प्रा नारायण खरजे यांनी घातली आहे.

Views: 195
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
फुले एज्युकेशन तर्फे सेवापूर्ती आणि समाजप्रबोधनामुळे संजय सावंत सर झाले सन्मानित

फुले एज्युकेशन तर्फे सेवापूर्ती आणि समाजप्रबोधनामुळे संजय सावंत सर झाले सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)