• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वर्क फ्रॉम होम जॉबच्या ऑफर पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
February 4, 2023
in मुंबई
0
वर्क फ्रॉम होम जॉबच्या ऑफर पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

वर्क फ्रॉम होम जॉबच्या ऑफर पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: आपण हल्ली नेहमी वर्क फ्रॉम होमबाबत ऐकत असतो. बहुतेक मोठमोठया कंपन्यांनी सध्या आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे आणि हा प्रकार लॉकडाऊनपासून मोठया प्रमाणात सुरु झालेला आहे, त्यात वेगळे असे काहीच नाही. परंतु याचाच फायदा आता सायबर गुन्हेगार घेत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना फसवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे नवनविन मार्ग वापरत आहेत. आजकाल, वर्क फ्रॉम होम जॉब ऑफरशी संबंधित विविध प्रकारचे बनावट संदेश प्रसारीत केले जात आहेत. ज्यामध्ये तुमची “वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर” साठी निवड झाली आहे.

तुम्हाला दररोज ८ ते ३० हजार रुपये पेमेंट मिळेल तेही कोणत्याही प्रकारची गुंतवणुक न करता, अशा प्रकारचे बनावट संदेश नागरीकांना पाठवित असतात. त्यात सायबर गुन्हेगार आपल्याला सांगतो की, तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल व क्लिक केल्यानंतर एक नविन विंडो फाईल ओपन होते जी सायबर गुन्हेगाराच्या मोबाईलशी कनेक्ट असते.

त्यानंतर जर आपण समोरच्या व्यक्तीशी ऑनलाईन बोलणे सुरु केले तर तो आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर बाबत सांगतो आणि बोलता बोलता आपल्याला सांगतो की आपल्याला एक लिंक पाठवत आहे त्या लिंकवर आपण क्लिक करुन नॉमिनल रजिस्ट्रेशन फी मात्र दहा रुपये भरावी लागेल.

याच ठिकाणी सामान्य माणूस फसतो. कारण सदरील लिंक ही बनावट लिंक असते. कारण या लिंक व्दारे सायबर गुन्हेगार आपली खाजगी माहिती / बँकेशी संबधित गोपनीय डिटेल्स मिळवतात. म्हणून जर आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफरचे मॅसेज आले असेल तर त्याला दुर्लक्ष करा किंवा डिलीट करा, जर त्या मॅसेजमध्ये त्यांनी फोन नंबर दिला असेल तर त्यांना कॉल करु नका किंवा लिंक दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करु नका, आपली कोणतीही खाजगी माहिती शेअर करु का व सायबर गुन्हेरांपासून सावध रहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 129
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गौतम अदानी: किंग ऑफ फ्रॉड

गौतम अदानी: किंग ऑफ फ्रॉड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)