• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबईतील अंधेरी मरोळ येथील ‘अलजमीया – तुस – सफीया’ या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

माणगंगा by माणगंगा
February 11, 2023
in मुंबई
0
मुंबईतील अंधेरी मरोळ येथील ‘अलजमीया – तुस – सफीया’ या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

मुंबईतील अंधेरी मरोळ येथील ‘अलजमीया – तुस – सफीया’ या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मुंबईतील अंधेरी मरोळ येथील ‘अलजमीया – तुस – सफीया’ या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन आज (शुक्रवार) पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

देशातील युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले जात आहे. ‘दाउदी बोहरा’ हा समाज आज काळाप्रमाणे बदलत असून नावीन्यपूर्ण शिक्षणाची वाट धरत आहे, ही गोष्ट आनंदाची आहे. अलजमीया – तूय- सफीयाह ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था असून या समाजाचे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद वाटतो, असे मत याप्रसंगी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी बोलताना व्यक्त केले.

गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ.मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सुरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरता साठी काम केले त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी होती. आजही या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे. हे प्रेम खूप मोलाचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासमयी बोलताना सांगितले.

याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, “अलजमीया- तुस – सफीया चे “कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन, दाउदी बोहरा समाजाचे शहजादा अलिअसगर कलीमऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन, दाउदी बोहरा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 160
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आमिषापोटी पत्रकारांना दिल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी………रत्नागिरी येथील रिफायनरीच्या विरोधात आवाज दाबण्यासाठी पत्रकारांनाही केले ‘मॅनेज’

आमिषापोटी पत्रकारांना दिल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी.........रत्नागिरी येथील रिफायनरीच्या विरोधात आवाज दाबण्यासाठी पत्रकारांनाही केले 'मॅनेज'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)