• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वारी: सोहळा संतांचा
एकदा तरी अनुभवावा. .. !

माणगंगा by माणगंगा
February 15, 2023
in मुंबई
0
वारी: सोहळा संतांचाएकदा तरी अनुभवावा. .. !

वारी: सोहळा संतांचा
एकदा तरी अनुभवावा. .. !

मुंबई -दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)


४५ कलाकारांच्या संचात आपल्या शिस्तबद्ध सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन रिझवुन टाकणारी आणि प्रत्यक्षात पंढरीच्या वारीचं दर्शन घडविणारी, महाराष्ट्राच्या संत परंपरेवर तसेच त्यापासून सुरू झालेल्या पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदायावर आधारित वारी सोहळा संतांचा ही नृत्यनाटिका नुकतिच सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी, शिवाजी मंदिर, दादर येथे अनुभवायला मिळाली. हा कार्यक्रम, पंढरीच्या वारीची झालेली सुरुवात व नंतर कालांतराने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आपल्या संतांनी हि परंपरा पुढे सुरू ठेवून हा वारसा आपल्या पिढीकडे कसा सोपवला यावर भाष्य करतो.

तसेच वारकरी संप्रदाय व त्याला मिळालेली संतांच्या संस्कारांची जोड, शिकवण यावर देखील भाष्य करतो. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत रामदास स्वामी, संत तुकाराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची झालेली भेट व त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला मिळालेली एक वेगळी प्रेरणादायक दिशा हा या कार्यक्रमाचा मूळ गाभा आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्राला लाभलेली ही अमूल्य परंपरा हे संस्कार आपली आताची पिढी हे जपतो आहोत का? किंवा ती कशी जपली गेली पाहिजे व आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण हा अमूल्य वारसा त्यांचा हातात कसा सोपवला पाहिजे जेणे करून ही परंपरा हा प्रवास पुढे वर्षानुवर्षे असाच अखंड सुरू राहील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला देव आता या काळात आपल्याला कोणत्या अवतारात भेटणार नसून तो आपल्या प्रत्येक माणसा माणसात शोधला पाहिजे यावर प्रबोधनात्मक भाष्य करतो. कृष्णाई इव्हेंट्स मुंबई प्रस्तुत तसेच चेतन पडवळ आणि सागर जेठवा (प्रो इव्हेंटिस मुबई) यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन ओंकार वसुधा अशोक सावंत यांनी आपल्या संकल्पनेतून उत्तमरीत्या मांडले आहे.

साईप्रसाद दळवी यांच्या लेखनाला त्यांनी न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अस्खलित पणे निवेदन स्वर पराग आजगावकर यांनी दिले असून नृत्यरचना अर्चना ओंकार सावंत ओंकार वसुधा अशोक सावंत यांची आहे. प्रकाश योजना
चेतन पडवळ, नेपथ्य राम साग्रे आणि मंडळी, ग्राफिक्स महेश वाडेकर, रंगभूषा राजेश परब, वेशभूषा अर्चना ओंकार सावंत, वेशभूषा सहाय्यक
मिलिंद सकपाळ. एकंदरीत काय तर खऱ्या अर्थाने वारीचं दर्शन घ्यायचं असेल तर वारी सोहळा संतांचा हा कार्यक्रम पाहायलाच हवा.

Views: 248
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गुंडांवर मेहरबानी तर भूमिपुत्रांवर दडपशाही

गुंडांवर मेहरबानी तर भूमिपुत्रांवर दडपशाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)