• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अनमोल चित्र प्रॉडक्शनचा अनेक पुरस्कार विजेता अर्धसत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट – कडू साखर. .!

माणगंगा by माणगंगा
February 22, 2023
in मुंबई
0
अनमोल चित्र प्रॉडक्शनचा अनेक पुरस्कार विजेता अर्धसत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट – कडू साखर. .!

अनमोल चित्र प्रॉडक्शनचा अनेक पुरस्कार विजेता अर्धसत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट – कडू साखर. .!

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

अनमोल चित्र प्रोडक्शन निर्मित

सुनिता ओशिवळेकर व मधुरा अनमोलराजे निर्मिती असलेला मराठी लघुपट कडू साखर हा एक अर्ध सत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट आहे. आर्थिक संकटांवर मात करून या लघुपटाची निर्मिती केली असून बाप आणि एकुलती एक मुलगी हि पात्रे केंद्र स्थानी ठेवली आहेत.

बबन जोशी यांनी या लघुपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शक आणि मध्यवर्ती भुमिका त्यांनीच साकारली आहे. सोबत सुनील जाधव, जॉनी कदम, सुधाकर वसईकर, आबा पेडणेकर, रश्मी लुकतुके, वंदना गानू, अर्चना डोळस, ऐश्वर्या मोहिते, नरेश कांबळे, अमोल पाटील, अश्विनी पगारे, लता गणता, सुनिता ओशिवळेकर, त्रिशा पवार, अभिजित कोंडकर, श्रीकृष्ण कदम, संदीप जाधव, रोहन पडवणकर, प्रदीप म्हात्रे, पुंडलिक वाडेकर यांनी देखील अभिनय सिद्धता दाखवली आहे.

या लघुपटाच्या ध्वनिमुद्रण आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी अमित स्वामी यांनी सांभाळली असून संकलन हे कार्तिक दमानी यांच्या स्टुडिओ मध्ये संपन्न करण्यात आले. लघुपटाच्या छायाचित्रणाची जमेची बाजू
वृषकेत वाडेकर यांनी साकारली असून लघुपटाचे सीसी, सबटायटल धीरज टकले यांनी केले आहे. त्याचप्रमाणे कला दिग्दर्शन अन्नू जोशी, कार्यकारी निर्माता अनमोल राजे तसेच अभिनेता मकरंद पाध्ये व मयुर कांबळे, बंदीश अवेरे आदी सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी या लघुपटासाठी विशेष परिश्रम घेतले आहॆ. तसेच संध्या पाटणकर, सविता सोलंकी, सुधाकर वसईकर, बाळाराम जाधव, दिनेश जाधव, अविनाश अनसुरकर, किशोर राठोड यांनी देखील आर्थिक सहकार्य करून लघुपट पूर्णत्वाला नेला आहे.

नुकताच या लघुपटा करीता बबन जोशी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक तर औरंगाबादमध्ये या लघुपटाला उत्कृष्ट लघुपट पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच हा लघुपट अनमोल चित्र प्रोडक्शन या युट्युब वर रिलीज होणार आहे.

Views: 189
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांच्या वतीने संदीप राक्षे यांना ज्ञानसिंधू साहित्यगौरव पुरस्कार जाहीर..

ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांच्या वतीने संदीप राक्षे यांना ज्ञानसिंधू साहित्यगौरव पुरस्कार जाहीर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)