• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिवगर्जना अभियान मेळाव्यास मांजलगाव येथे शिवसैनिकांनी उपस्थित रहावे —शेख निजाम

माणगंगा by माणगंगा
March 2, 2023
in मुंबई
0
शिवगर्जना अभियान मेळाव्यास मांजलगाव येथे शिवसैनिकांनी उपस्थित रहावे —शेख निजाम

शिवगर्जना अभियान मेळाव्यास मांजलगाव येथे शिवसैनिकांनी उपस्थित रहावे —शेख निजाम


बीड (प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केंद्रीय सत्ता विविध तपास यंत्रणा प्रशासन यांना हाताशी धरून पक्षातील गद्दारांना सोबत घेऊन अनैतिक युती करून महाराष्ट्रावर आपली सत्ता स्थापित केलेली आहे या सत्ता संघर्षामध्ये वेगवेगळी कटकरस्थाने रचून शिवसेना तोडण्याचे काम भारतीय जनता पक्ष व गद्दारांनी केलेले आहे.

मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या निष्ठावंत सहकार्यावर अनेक प्रकारे चिखल फेक करून सत्ता पैसा केंद्रीय यंत्रणा यांचा दुरुपयोग मा.उद्धव साहेब ठाकरे यांचे सर्वमान्य नेतृत्व संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जिंके पर्यंत लढायचं हा विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शिवगर्जना अभियान माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशा वरून राबवले जात आहे

त्याच अनुषंगाने दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी माजलगाव येथे शिवसेना नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर, किशोरीताई पेडणेकर, माजी राज्यमंत्री, जयप्रकाश भाऊ मुंदडा, आमदार अनिलजी कदम, अंकित जी प्रभू,याच्या नेतृत्वाखाली व धोंडू दादा पाटील, संपर्कप्रमुख बीड , अनिल दादा जगताप जिल्हाप्रमुख बीड, आप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुख बीड ,संगीता ताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सर्व पदाधिकाऱ्यांसह होणार आहे सदरील शिवगर्जना अभियानस सर्व शिवसैनिक पदाधिकारी व मान्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे यांच्यावर प्रेम असणाऱ्या निष्ठावान सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना नेते शेख निजाम, सुनिल अनभूले, गोरक शिंघण,परमेश्वर सातपुते,सुदर्शन धांडे,सुनिल सुरवसे,शामभाऊ पडुळे,संतोष जाधव, नंदु पिंगळे यांनी केले आहे

Views: 200
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
झरे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ….ज्ञान हेच माणसाचं खर सौंदर्य, -आर. एस. चोपडे.

झरे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ....ज्ञान हेच माणसाचं खर सौंदर्य, -आर. एस. चोपडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)