• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जितेंद्र दगडू सकपाळ यांची शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस या पदावर नियुक्ती ….!

माणगंगा by माणगंगा
July 28, 2021
in मुंबई
0
जितेंद्र दगडू सकपाळ यांची शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस या पदावर नियुक्ती ….!

जितेंद्र दगडू सकपाळ यांची शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस या पदावर नियुक्ती ….!

शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना

हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे, व युवासेना अध्यक्ष,पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव, खासदार मा.श्री.विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना नगरसेवक श्री. सुरेश (तुकाराम) पाटील यांच्या सल्ल्यानुसार,सदर संघटना मजबूत करण्याचे व शिवसेनेची धेय, उद्दिष्टे जोपासणे,समाजकारण, गोरगरिबांची सेवा,कला क्रीडा क्षेत्रस मदत करणे या अनुषंगाने पश्र्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.श्री.आमदार दगडू दादा सकपाळ यांचे चिरंजीव व मा.महाराष्ट्र चिटणीस भा.वी.सेना, मा. सह चिटणीस भा. का.सेना जितेंद्र दगडू सकपाळ यांची शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य सर चिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली

त्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीपजी भोज, उपाध्यक्ष दिलिप शिंदे,महाराष्ट्र राज्य सचिव,विधानसभा संघटक श्री.अवि राऊत,संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री.अमित देशमुख,श्री.अमोल वंजारे युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत मुंबई अध्यक्ष व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 236
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गुजरात येथे झालेल्या नॅशनल यूथ गेम स्पर्धत पूसद येथील अकास धूळे राज्यातुन प्रथम आल्या बद्दल भीम शक्ति सामाजिक संघटनेच्या वतिने जाहीर सत्कार…..

गुजरात येथे झालेल्या नॅशनल यूथ गेम स्पर्धत पूसद येथील अकास धूळे राज्यातुन प्रथम आल्या बद्दल भीम शक्ति सामाजिक संघटनेच्या वतिने जाहीर सत्कार…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)