• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

माणगंगा by माणगंगा
March 19, 2023
in मुंबई
0
ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – धुळे ऑईल सीडस् क्रशर्स असोसिएशन, धुळे यांच्यातर्फे हॉटेल गणपती पॅलेस येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर बोलतांना अॅड. चैतन्य भंडारी यांनी विविध मुद्दे मांडले व ऑनलाईन बँकींगचे व्यवहार करतांना, एटीएम / डेबीट कार्ड वापरतांना नागरिकांकडून ब-याचशा चुका होतात व त्याबाबत काय सावधानता बाळगली पाहिजे या संदर्भात त्यांनी त्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले व विविध मार्गदर्शनपर सूचना त्यांनी केल्या.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, कुठलीही बँक तुम्हाला स्वतःहून कॉल करीत नाही म्हणून तुम्ही बँकेच्या नावाने येणा-या फोन कॉलला प्रतिसाद देवू नका, त्यांना आपले ओटीपी शेअर करु नका तसेच कोणतेही थर्ड पार्टी अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नका, सध्या मोबाईलवर वेगवेगळया प्रकारचे बनावट एस. एम. एस. येत असतात त्याव्दारे हॅकर्स सर्वसामान्य जनतेची आर्थिक व मानसिक छळवणुक करीत आहे.

आता एक नविन बनावट एस.एम.एस. मोबाईलवर येत आहे तो म्हणजे “तुमचे बँक अकाऊंट लवकरच बंद होणार आहे’ जे लोक ऑनलाईन बँकेच्या सर्वाधिक वापर करतात त्यांना याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. हे ऑनलाईन बँक अकौंट जर सुरु ठेवायचे असेल तर तुम्हाला हॅकर्स एक लिंक पाठवतात, त्या लिंकला आपण क्लिक करताच आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते व सदरील लिंक ही एका प्रकारे वायरसचे काम करते जेणेकरुन मोबाईलधारकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, नेट बँकींगचे डिटेल्स, पासवर्ड, आपले बँकेचे ऑनलाईन डिटेल्स, वैयक्ति माहिती याबाबतचे सगळे अपडेटस् हे या हॅकर्सकडे चालले जाण्याची शक्यता असते. त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली फसवणूक करतात.

जर आपले कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार असेल तर त्याबाबत सरळ संबंधित बँकेतच चौकशी करावी. कोणतीही बँक ग्राहकाला अशी लिंक पाठवत नाही आणि अशा प्रकारचे जर मॅसेज आले असतील किंवा लिंक आली असेल तर संबंधित बँकेतच जावून त्यासंदर्भात अधिक माहिती घ्यावी. तोपर्यंत अशा कोणत्याही लिंकवर नागरीकांनी क्लिक करु नये व सदरील मॅसेजला प्रतिउत्तर देवू नये. तसेच शक्यतो १५-२० दिवसांनी आपण आपले बँकिंग संदर्भातील पासवर्ड हे बदलत रहावे, फोन मध्ये आपले पासवर्ड, बँकिंग डिटेल्स इ. माहिती सेव्ह करु नये किंवा फोन कॉन्टॅक्ट मध्ये देखील आपले बॅकींग डिटेल्स सेव्ह करुन ठेवू नये व आपल्यासोबत असे गुन्हे झाले असल्यास टोल फ्री नंबर १९३० वर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

याप्रसंगी धुळे ऑईल सीडस् कशर्स असोसिएशनचे अध्यक्ष सर्वश्री सुनिल अग्रवाल, उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, कार्याध्यक्ष किशोर भांगडीया, सचिव अक्षय अग्रवाल, खजिनदार अखिल कनेरीया तसेच बहुसंख्य नागरीक उपस्

Views: 198
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार

प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)