• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! – अॅड. चैतन्य एम. भंडारी

माणगंगा by माणगंगा
April 3, 2023
in मुंबई
0
समोरून मेसेजचा पाऊस पडतोय ?त्याचा त्रास तुम्हाला होतोय ?तर मग तुम्ही SMS बॉम्बिंगचे बळी आहात !अॅड. चैतन्य एम. भंडारी

तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! – अॅड. चैतन्य एम. भंडारी

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: नुकताच माझ्या एका मैत्रिणीने एक अनुभव शेयर केला की तिच्या भावाच्या खात्यात कुणीतरी अनोळखी नंबरवरून पैसे जमा झालेत आणि तो मेसेज करून “प्लिज चुकून आलेत, परत पाठवा” असं सांगतोय. नशीब तो भाऊ अलर्ट होता म्हणून वाचला नाहीतर त्याचे खाते “साफ” झाले असते एक सेकंदात ! तर हे काय स्कॅम आहे ते पाहूया. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी जसे रॉन्ग नम्बर कॉल लागायचे तसे आता गुगल पे / युपीआय हे सगळे बँकिंग डिटेल्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हीच लिंक केलेले असते. त्यामुळे जसे रॉन्ग नम्बर कॉल लागायचे तसे काहीवेळा रॉन्ग नम्बर कॅश फॉरवर्ड होऊ शकते ! एखादा नम्बर इकडं तिकडं चुकला की भलत्याच माणसाला तुमचे पैसे जातात आणि मग परत मागत बसावे लागते.

नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर हॅकर लोकांनी नवीन हा सापळा रचला आहे. ते बळेच हजार दीड हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करतात आणि नंतर मेसेज करून पैसे परत पाठवा म्हणतात ! मात्र हे करताना ते तुमची खात्री पटावी म्हणून एक लिंक पाठवून सांगतात की “वाटलं तर या लिंक ला क्लिक करून माझ्या बँक खात्याला चेक करू शकता, माझ्या खात्यातुन तुम्हाला पैसे गेले आहेत” अभावीतपणे खरेखोटे चेक करण्यासाठी तुम्ही त्या लिंकला क्लिक करायला जाता आणि दोन चार सेकंदात उलट तुमचेच खाते साफ केले जाते ! असा हा नवीन स्कॅम आहे. मात्र मी इतकंच म्हणेन की सावध राहा !

डीडी क्लास : मग आता यावर उपाय काय ? तर सोप्पा उपाय आहे. असे कुणाचे अनोळखी पैसे जरी तुमच्या खात्यात आले तरी एकच करायच की त्या समोरच्याला म्हणायच…. बाबा रे… थेट भेटायला ये…. तुला कॅश परत करतो. ऑनलाईन मी काही करणार नाही.

Views: 161
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अॅड. चैतन्य भंडारी यांनी अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविला एक नविन उपक्रम !जुन्नेर गावात विद्यार्थ्यांसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप

अॅड. चैतन्य भंडारी यांनी अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविला एक नविन उपक्रम !जुन्नेर गावात विद्यार्थ्यांसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)