• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देताना प्रा. नारायण खरजे

माणगंगा by माणगंगा
May 1, 2023
in मुंबई
0
कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देताना प्रा. नारायण खरजे

कामगार दिनी जयंत पाटील साहेब यांना कामगारांच्या मागण्यासाठी आग्रही निवेदन :- प्रा नारायण खरजे

आज दिनांक १ मे रोजी राष्ट्रवादी भवन, राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेब यांना कामगार, मजूर, छोटे व्यावसायिक, मंदिर समिती व धार्मिक स्थळे आणि कामगारांच्या विविध समस्या आणि मागण्यासाठी नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील हजारो कामगार बांधवांच्या मुख्य प्रश्नासाठी निवेदन युवक प्रदेश संघटक सचिव राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा नारायण खरजे, पनवेल विधानसभा अध्यक्ष प्रा डॉ विजय चव्हाण, पनवेल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद यादव व आदी पदाधिकारी यांनी दिले.

विविध प्रश्न जाणून घेण्याची गरज असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण लक्ष द्यावे अशी विनंती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या कडे प्रदेश संघटक सचिव राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा नारायण खरजे, पनवेल विधानसभा अध्यक्ष प्रा डॉ विजय चव्हाण, पनवेल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद यादव आदी पदाधिकारी यांनी केली आहे.

मा जयंतराव पाटील साहेब यांनी या कामगार यांच्या समस्या समजून घेतल्या आणि नक्कीच पुढील काळात या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे मत व्यक्त केले.

Views: 287
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
समाजसेविका मोनिका ,रोख पन्नास हजार रुपये देऊन जिल्हाधिकारी कडून सन्मान

समाजसेविका मोनिका ,रोख पन्नास हजार रुपये देऊन जिल्हाधिकारी कडून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)