• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँग चे पोस्टर लाँच. .!

माणगंगा by माणगंगा
May 20, 2023
in मुंबई
0
“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँग चे पोस्टर लाँच. .!

“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँग चे पोस्टर लाँच. .!

मुंबई (प्रतिनिधी-राजेंद्र बोडारे)

“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँगचे पोस्टर नुकतेच
वेस्टर्न इंडिया फिल्म एण्ड टीवी प्रोड्यूसर्स एसोसिएशन अध्यक्ष आदरणीय श्रीयुत संग्राम जी शिर्के तसेच जनरल सेक्रेटरी श्रीयुत दिलीप दळवी यांच्या शुभ हस्ते प्रकाशित करण्यात आले

अध्यक्ष शिर्के साहेब यांनी “अरे घंटा” गाणे ऐकून गोड स्मित हास्य दिले आणि त्यांना दादा कोंडके यांच्या गोल्डन जमान्यातील गाण्यांची आठवण आली. गीतकार राजेंद्र बोडारे आणि संगीतकार श्रीहरि वझे यांचे खुप खुप कौतुक करुन हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच एस वी ए एम प्रोडक्शन निर्माता शशिकांत अंकुश यांनी सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करून लागोपाठ अशी एकापेक्षा एक सरस गाणी लाँच करण्यात येतील असे याप्रसंगी जाहीर केले. “अरे घंटा” हे हिंदी गाणे एस वी ए एम प्रोडक्शन युट्यूब चॅनल वर लाँच केले आहे त्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील लोकांचा खुप खुप छान प्रतिसाद मिळत आहे.
Views: 239
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे तैलचित्र लावावे. डॉ. राजन माकणीकर

काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे तैलचित्र लावावे. डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)