• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

श्री योगेश केदार – मराठा वनवास यात्रा यांचे हृदयस्पर्शी मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 15, 2023
in मुंबई
0
श्री योगेश केदार – मराठा वनवास यात्रा यांचे हृदयस्पर्शी मनोगत !!

श्री योगेश केदार – मराठा वनवास यात्रा यांचे हृदयस्पर्शी मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका! सरकार कडून मराठा आंदोलकांना अचानक अटक अन् माननीय न्यायालयाकडून निर्दोष सुटका…… साधा FIR देखील दाखल करू दिला नाही. माननीय न्यायालयाने आझाद मैदानावर मराठा वनवास यात्रा सुरूच ठेवण्याची दिली परवानगी. ऍड रोहन जी काकडे व त्यांच्या सोबतच्या सर्व मराठा वकील बांधवांचे मनापासून आभार… येत्या 17 तारखेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी आझाद मैदानावर हजर राहावे.

कोर्टात पोलिसांच्या कडून हास्यास्पद मागण्या केल्या गेल्या. या आंदोलकांच्या मुळे महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होत आहे. यांना पावसाळी अधिवेशन काळात मुंबई मध्ये आंदोलन करण्यास मज्जाव करा. यांच्या या मागणीतून सरकार ची मानसिकता दिसून आली. म्हणजे अधिवेशन काळात मराठ्यांची मागणी सभगृहात चर्चेलाच येऊ नये. म्हणजे केवळ राजकीय दबावापोटी आम्हाला उचलले हे स्पष्ट होत होते. आणखीही किरकोळ आरोप सरकार कडून ठेवले गेले पण न्यायालयाने ते अमान्य केले.

ओबीसी आरक्षणसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून असलेल्या मराठा वनवास यात्रेतील तरुणांना सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी अचानक आझाद मैदानावरून उचलले. पोलिस ठाण्यात नेऊन एका कोठडीत रात्रभर डांबून ठेवले. आमचे फोन काढून घेऊन घरच्यांना देखील बोलू दिले नाही. आमचा नेमका गुन्हा काय? हेही सांगितले गेले नाही. आम्हाला मानसिक दृष्ट्या त्रास देण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला गेला. असो,…

आम्ही एक महिना आधीपासून तिथे आझाद मैदानावर राहत होतो. पण काही दिवसांपूर्वीच छगनराव भुजबळ सत्तेत आले आणि दोन तीन दिवसांपासून आम्हाला अडचणी सुरू झाल्या. एक दिवस आधी आमच्या गाड्या उचलून नेल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला बेकायदेशीररित्या उचलून नेले. माझ्यावर तर जुन्या खोट्या गुन्ह्यांची यादी काढून मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण कुणाचेही काहीही चालले नाही. तसेही गुन्ह्यांना घाबरणारे आम्ही मराठे नाहीत.

पण भुजबळ साहेबांना अजुन गरीब मराठा समाजाच्या तरुणांचा हाबाडा माहिती नाही. येत्या इलेक्शन मध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम नक्की आहे. देवेंद्र फडणवीसजी यांना देखील कालची कार्यवाही जड जाणार हे निश्चित. एकनाथ शिंदे साहेब तुमची खुर्ची निघून जाण्याच्या आधी आझाद मैदानावर या खुल्या मैदानात मराठ्यांशी चर्चा करा. ओबीसी आरक्षण लागू करा. तुमचे फोटो गावागावात मराठ्यांच्या घरोघर देव्हाऱ्यात लागतील. ही संधी घ्यायची का दवडायची हे तुम्हीच ठरवा.

आम्ही ओबीसी मधून आरक्षण मिळवल्या शिवाय माघार घेणार नाही.

Views: 148
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे दोन विद्यार्थी चमकले

शिष्यवृत्ती परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे दोन विद्यार्थी चमकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)