• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतीलतर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
September 13, 2023
in मुंबई
0
इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतीलतर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतील
तर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) इंडिया आघाडीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रधेय बाळासाहेब आंबेडकर चालत नसतील तर डॉ. बाबासाहेबांचा फोटो वापरून राजकारण करू नका असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

इंडिया आघाडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतील तर माझ्या सारख्या सच्चा आंबेडकरी अनुयाई तसेच बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांना इंडिया आघाडी अजिबात चालणार नाही. असा इशाराच विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

बहुजन हृदयासम्राट बाळासाहेब आंबेडकरांना डावलून जर
इंडिया आघाडी पूर्ण होत असेल, मात्र केवळ भावनिक राजकारणा पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व नीला ध्वज वापरत तर आम्ही आंबेडकर विचारी मतदार तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही याची नोंद घ्यावी. असा सणसणीत इशाराही डॉ. माकणीकर यांनी दिला

अश्या अश्यायचे इमेल सर्व इंडिया आघाडीतील पक्ष प्रमुखांनां पाठवले जाणार असून अश्या विकृतीचा जाहीर निषेध पॅन्थर माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

Views: 135
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तऱ्हाडी उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी  साप्ताहिक आरोग्य मेळावा

तऱ्हाडी उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी साप्ताहिक आरोग्य मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)