• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
September 19, 2023
in मुंबई
0
इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी

इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – कालपासून बहुतेक सर्वानाच एक मेसेज येतोय. मलाही आलाय ! त्याचाच स्क्रीनशॉट सोबत आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी संदेश आहे असं म्हणत तारीख आणि वेळ त्यापुढे टाकलेली! असे मेसेज येत आहेत. आणि एक नव्हे तर कैक मेसेज असे एकाच मोबाईलवर संगणकावर किंवा इलेक्ट्रीक बाईकवर येत आहेत! या मेसेजमुळे पॅनिक होऊन जाऊ नका !

इतकेच आधी सांगतो. हि एक प्रकारची अशी सुविधा ऍक्टिव्हेट करण्याचे टेस्टिंग सुरु असून त्यामुळे भविष्यात तुम्ही कधी कुठं संकटात सापडला, अडचणीत आला, अपघातात अडकला तर तुमच्या नम्बरवरून एक इमर्जन्सी मेसेज तयार होऊन तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्रांना पाठवला जाऊ शकतो. जेणेकरून त्यांना तुम्ही संकटात आहात हे कळून त्यांनी मग धावपळ करून तुम्हाला संकटातून बाहेर काढावे.

यातलीच दुसरी एक सुविधा बहुतेक ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न सुरु असावा जो “इमर्जन्सी” नंबर म्हणून बाय डिफॉल्ट प्रत्येक फोनमध्ये एक नम्बर सेव्ह करण्याची सोय असते मात्र ती सोय ऍक्टिव्हेट फारशी कुणी केली नसणार ! तर ती सेवा आता ऍक्टिव्हेट होण्याचे चान्सेस असून त्यानंतर मग तुम्ही जो कोणता एक नम्बर “इमर्जन्सी” म्हणून सेव्ह कराल त्या नंबरला तुम्ही संकटात आहात हा निरोप दिला जाईल अथवा ऑटो मोड ऍक्टिव्हेशन भविष्यात झाल्यास थेट त्या नंबरला कॉल जाऊ शकतो तूर्त ok क्लिक करा आणि फोन रिस्टार्ट करा !

म्हणून कुठलाही ऑनलाईन व्यवहार करतांना पक्की खात्री केल्याशिवाय व्यवहार करु नका. आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.

Views: 167
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कर्तव्यदक्ष पोलिसांच्या भावना न दुखावता त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा. .!-प्रासंगिक-

कर्तव्यदक्ष पोलिसांच्या भावना न दुखावता त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा. .!-प्रासंगिक-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)