• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पवईतील हॉटेल ट्युरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी.(रिपाइंच्या डॉ. माकनिकर यांची पालिकेकडे मागणी.)

माणगंगा by माणगंगा
October 15, 2023
in मुंबई
0
पवईतील हॉटेल ट्युरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी.(रिपाइंच्या डॉ. माकनिकर यांची पालिकेकडे मागणी.)

पवईतील हॉटेल ट्युरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी.
(रिपाइंच्या डॉ. माकनिकर यांची पालिकेकडे मागणी.)

मुंबई - दि (प्रतिनिधी) पवईतील हॉटेल ट्युरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी पालिकेच्या एस. विभाग  सहाय्यक पालिका आयुक्तांकडे केली आहे.

विहार लेक गेट पवई येथील या हॉटेलमध्ये १४ अनधिकृत खोल्या आणि स्टुडिओ असंल्याचे निवेदन पालिकेला देण्यात आले आहे. विहार लेक गेट पवई या ठिकाणी आसलेल्या या हॉटेलमध्ये एकूण,४३ खोल्या असून, त्यातील १४ खोल्या या अनाधिकृत आहेत. येथे एक स्टुडिओ उभारण्यात आला असून, तोही अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे या हॉटेलमधील या बांधकामास कोण-कोणत्या विभागाने कोण-कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने परवानग्या देण्यात आल्या आहेत, हे तपासात कारवाई करावी आणि या कारवाईची माहिती देण्यात यावी, अशी मागणी विद्रोही पत्रकार पॅन्थर रिपब्लिकन नेते डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे. याच पत्रात माकणीकर यांनी म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामाचे मालक के. अशोक राय यांनी सर्व बांधकाम प्रक्रिया चुकीची केलेली असून हे काम बेकायदेशीरपणे केले आहे. ते कधी झालेले आहे तसेच त्यातील अनधिकृत बाबी कोणत्या आहेत, याचाही आढावा घेण्याची त्यांची मागणी आहे. तर यासाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचे ठरवून त्यांना निलंबित करण्यात यावे, असेही यात म्हटले आहे.

Views: 125
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
घ्या समजून राजे हो …….महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष विधीमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्षाची नांदी तर ठरणार नाही ना…? – अविनाश पाठक यांचे मनोगत

घ्या समजून राजे हो …….महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष विधीमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्षाची नांदी तर ठरणार नाही ना…? - अविनाश पाठक यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)