• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आम आदमी पक्षाचे (आप) राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी ऊघड केला परिक्षातील गैरप्रकार व केली चौकशीची मागणी !!

माणगंगा by माणगंगा
December 18, 2023
in मुंबई
0
आम आदमी पक्षाचे (आप) राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी ऊघड केला परिक्षातील गैरप्रकार व केली चौकशीची मागणी !!

आम आदमी पक्षाचे (आप) राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी ऊघड केला परिक्षातील गैरप्रकार व केली चौकशीची मागणी !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंब

सार्वजनिक बांधकाम विभागातील परीक्षेत लातूर जिल्ह्यात झालेल्या गैरप्रकाराबाबत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध पदांसाठी दि. १३ डिसेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यभरात परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या कालावधीत लातूर येथील COSS कॉम्पुटर इन्स्टिट्युट या खाजगी परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचा विडिओ समाज माध्यमांवर फिरत असून या परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्या चा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून करण्यात आला आहे. हि परीक्षा TCS ION या कंपनी मार्फत घेण्यात येत आहे. TCS ION या कंपनीच्या परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकच उमेदवारांना उत्तरे पुरवीत असल्याचे तलाठी भरतीत समोर आले होते. आपल्या अधिकृत परीक्षा केंद्राबरोबरच TCS ION कंपनीने COSS कॉम्पुटर इन्स्टिट्युट सारख्या अनेक खासगी परीक्षा केंद्रांना परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केले आहे.

या घटनेतील खासगी परीक्षा केंद्र चालक उमेदवारांना मदत करत असल्याचे परीक्षार्थी उमेदवारांचे म्हणणे आहे, या खासगी परीक्षा केंद्रांवर नियुक्त केले जाणारे पर्यवेक्षक कंत्राटी पद्धतीने / रोजंदारीवर नियुक्त केलेले असतात. लातूर येथील COSS कॉम्पुटर इन्स्टिट्युट या परीक्षा केंद्राबाहेरून पसरलेल्या झालेल्या बातमीमध्ये परीक्षार्थी उमेदवार परीक्षा केंद्रात झालेल्या गैरप्रकाराबद्दल सांगत आहेत. परीक्षेचा पेपर सोडवताना, उमेदवारांना कच्च्या कामासाठी रफ पेपर दिला जातो, त्या रफ पेपरवर एका विशेष उमेदवाराला उत्तरे पुरविण्यात आल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांनी सदर घटनेबद्दल तक्रार केल्यानंतर, आरोपी उमेदवाराने चक्कर आल्याचे नाटक केले आणि त्यानंतर परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सदर उत्तर असलेली रफ शीट नाहीशी केली. या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत.

उमेदवारांनी केलेल्या आरोपांच्या बातमीची टेलिग्राम चॅनलची लिंक खालील प्रमाणे आहे – t.me/mpscandolan/81… तसेच ट्विटर लिंक पुढील प्रमाणे आहे. : x.com/Mpsc_Andolan/s…

उमेदवाराकडे उत्तरे असणारा कच्चा पेपर बाहेरून पुरविण्यात आला याचा अर्थ परीक्षेची प्रश्नपत्रिका त्याच अथवा इतर परीक्षा केंद्रावरून फोडल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नक्की अशा किती परीक्षा केंद्रावर याप्रकारे पेपर फोडण्यात येत आहेत याबद्दल सखोल तपास गरजेचा आहे, म्हणून आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आपण या परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही हस्तगत करून तपासाअंती गैरप्रकार झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास सदर परीक्षा केंद्राच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश द्यावेत. तसेच हि परीक्षा झालेल्या इतर कोण-कोणत्या जिल्ह्यात असे गैरप्रकार घडले आहेत याचा छडा लावण्याचे आदेश यावा.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता हे अत्यंत महत्त्वाचे पद असून सिव्हिल अभियांत्रिकी उमेदवार अनेक वर्षांपासून या जाहिरातीची वाट बघत होते परंतु परीक्षेत घडणारे गैरप्रकाराच्या घटनेमुळे लाखो परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून ते नैराश्यात आहेत. या गैरप्रकारात सामील असणाऱ्या सर्व आरोपींचा छडा लावून सखोल तपास करण्यात यावा आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेत ही नम्र विनंती.

Views: 139
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
“फरफट” या मराठी सिनेमाचा दणक्यात प्रारंभ. .!

"फरफट" या मराठी सिनेमाचा दणक्यात प्रारंभ. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)