• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

दत्तजयंती उत्सव निमित्त काझरवाडी येथे “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाचे आयोजन ..!

माणगंगा by माणगंगा
December 24, 2023
in मुंबई
0
दत्तजयंती उत्सव निमित्त काझरवाडी येथे “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाचे आयोजन ..!

दत्तजयंती उत्सव निमित्त काझरवाडी येथे “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाचे आयोजन ..!

वैभववाडी (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)


श्री दत्त जयंती उत्सव निमित्त आणि श्री काझरेश्वर कलामंच (मुंबई) प्रस्तुत उमेश चौकेकर निर्मित, दशरथ राणे लिखित आणि विलास (बाळा) चौकेकर दिग्दर्शित तुफान मराठी हास्यप्रधान दोन अंकी नाटक “राधा हि बावरी” या नाटकाचे आयोजन श्री दत्तगुरु मंदिर पटांगण (काझरवाडी) येथे आणि पाचल, खापने वाडी या ठिकाणी करण्यात आले आहे. या नाटकात गौरव साटम, प्रसाद खापने, किशोर चौकेकर, बाबू शेट्ये, दुर्गेश साटम, शैलेश शेट्ये, भालचंद्र (आबा) गोरीवले, कार्तिका पाटोळे आणि सिनेस्टार महेश्वर भिकाजी तेटांबे आणि विलास (बाळा) चौकेकर आदी कलावंतांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर निर्मिती प्रमुख राजन (बबलू) कदम, रंगभूषाकार गुरु चौकेकर, संगीतकार प्रवीण बाईत, प्रकाशयोजना राजा (सिंगर) भस्मे, वेशभूषा भालचंद्र (बबन) गोरीवाले, ध्वनी संकलन राजा धुमाळ यांचे सहकार्य लाभले असुन सुधाकर चौकेकर, गणेश नर आणि तुकाराम चौकेकर यांचे विशेष योगदान लाभले आहे. या नाटकांसाठी रंगमंच व्यवस्था श्री वेलकेश्वर सेवा मंडळ (काझरवाडी) यांनी सांभाळली असुन या नाटकाचे संपूर्ण कोकण पट्टी मध्ये दौरे करण्यात येणार आहेत असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

Views: 196
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)