• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जवखेडा मंडळ अंतर्गत ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट प्रशिक्षण व जनजागृती मोहीम

माणगंगा by माणगंगा
December 28, 2023
in मुंबई
0
जवखेडा मंडळ अंतर्गत ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट प्रशिक्षण व जनजागृती मोहीम

जवखेडा मंडळ अंतर्गत ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट प्रशिक्षण व जनजागृती मोहीम


तऱ्हाडी:-भारत निर्वाचन आयोग अंतर्गत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतातील मतदानामध्ये ईव्हीएम बद्दल गैरसमज निर्माण झाला असून तो गैरसमज दूर करण्यासाठी जवखेडा मंडळ अंतर्गत मतदान मध्ये व्हि.व्हि पॅट बद्दल झालेला गैरसमज दूर करण्यासाठी शिरपूरचे प्रांत अधिकारी प्रमोद भामरे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाने जवखेडा क् मंडळ अधिकारी प्रशांत ढोरे यांच्या नेतृत्वाखालील जवखेडा मंडळातर्गत येणाऱ्या सर्व गावात ई.व्ही.एम आणि व्ही.व्ही.पॅट प्रशिक्षण व जनजागृती मोहीम रविण्यात येत आहे या मोहिमेसाठी शिरपूर तालुक्यातील मतदार मध्ये जाऊन प्रत्यक्षात ईव्हीएम चा वापर करून आपण दिलेल्या मतदान हे योग्य आहे का हे पडताळून पाहण्यासाठी या व्ही व्ही पॅट चा उपयोग होत आहे

म्हणून मतदारांचा गैरसमज दूर व्हावा यासाठी भारत निर्वाचन आयोग यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रशिक्षण जनजागृती मोहीम प्रशिक्षण मोहीम हाती घेतली आहे हे प्रशिक्षण तऱ्हाडी येथे कोडीद मंडळ अधिकारी एम आर वळवी जवखेडा तलाठी सुरेश ठाकरे तऱ्हाडी तलाठी संतोष अहिरे कोडीद तलाठी अंकुश पावरा दिलावर शहा पोलीस कॉन्स्टेबल मोरे कोतवाल राजु ईशी यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी गावातील मतदार व सरपंच जयश्री धनगर सुनील धनगर .पोलीस पाटील प्रताप सिंग गिरासे व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views: 198
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

कोकणात "राधा ही बावरी" या विनोदी हास्यप्रधान नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)