• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भगवान श्रीराम हे मिश्र आहारी  होते हे सत्य आहे, पूर्ण शाकाहार ही हिंदू मध्ये प्रथा नाही :- अजय सिंह सेंगर:- महाराष्ट्र करणी सेना

माणगंगा by माणगंगा
January 4, 2024
in मुंबई
0
भगवान श्रीराम हे मिश्र आहारी  होते हे सत्य आहे, पूर्ण शाकाहार ही हिंदू मध्ये प्रथा नाही :- अजय सिंह सेंगर:- महाराष्ट्र करणी सेना

भगवान श्रीराम हे मिश्र आहारी  होते हे सत्य आहे, पूर्ण शाकाहार ही हिंदू मध्ये प्रथा नाही :- अजय सिंह सेंगर:- महाराष्ट्र करणी सेना

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: जगातील सर्वात प्राचीन असा धर्म म्हणजे हिंदू….

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे उद्गार काढले की भगवान श्रीराम हे पूर्णपणे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते. याबाबत सत्य हे आहे की भगवान श्रीराम शाकाहारी व मांसाहारी अर्थात मिश्र आहारी होते.

शाकाहारी  प्रथा हिंदू मध्ये नव्हती,  जैन धर्माच्या उदया नंतर शाकाहारी ही प्रथा निर्माण झाली. जैन धर्माच्या उदया नंतर अनेक हिंदू यांनी हिंसेला त्रस्त होऊन जैन धर्मात प्रवेश केला तिथे अहिंसा व शाकाहारचा अतिरेक बघून अनेक जण परत हिंदू धर्मात वापस आले.

म्हणून आज अनेक हिंदू हे जैन धर्माच्या प्रभावाखाली असल्याने ते स्वतःला शाकाहारी समजतात आणि हिंदू हा शाकाहारी धर्म आहे असे असत्य ते सांगतात.

हिंदू मध्ये बलि प्रथा होती आणि ही प्रथा मंदिरामध्ये प्राण्याची बळी देऊन साजरी केली जात होती. रामायण महाभारतामध्ये सुद्धा काही योद्धाने रक्त पियाले होते. आजही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आगरी लोक हे रक्ती नावाचे पदार्थ जे रक्ताला गरम करून पेड्यासारखे करतात व खातात.

हिंदूची बलिप्रथा ही नवोदित इस्लाम धर्मांनी स्वीकारली त्यांनी फक्त नाव बदलले बकरी ईद….मुळातच शाकाहारमुळे जैन धर्माचा अस्त होत आहे, संपूर्ण जगात जैन धर्म पंचवीस लाख उरला तर आपल्या देशात जैन धर्माची लोकसंख्या केवळ 20 लाख उरलेली आहे कारण शाकाहारी मुळे लैंगिक शक्ती व प्रजनन क्षमता खालावते हे आपल्या ऋषींना माहिती होते म्हणून त्यांनी बलिप्रथेचे व मासाहारचे समर्थनच केलेले आहे.

ज्या हिंदूवर जैन धर्माचा प्रचंड असा पगडा आहे अशीच धर्माची ज्ञान नसलेले हिंदू जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करेल…..जितेंद्र आव्हाड यांनी काय फार मोठा शोध लावलेला नाही.

हिंदू हा मिश्र आहारी असा धर्म आहे असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी प्रतिपादन केले.

Views: 156
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
घ्या समजून राजे हो…जितेंद्र आव्हाड यांची ही नसती उठाठेव कशासाठी…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजे हो…जितेंद्र आव्हाड यांची ही नसती उठाठेव कशासाठी…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)