• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन फेल – 15 जानेवारी पूर्वी राजपूता साठी महामंडळ ची घोषणा करणार, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

माणगंगा by माणगंगा
January 16, 2024
in मुंबई
0
मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन फेल – 15 जानेवारी पूर्वी राजपूता साठी महामंडळ ची घोषणा करणार, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन फेल – 15 जानेवारी पूर्वी राजपूता साठी महामंडळ ची घोषणा करणार, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- डिसेंबर नागपूर अधिवेशन मध्ये मंत्री अतुल सावे यांनी राजपूत समाजाकरिता आर्थिक विकास महामंडळ 15 जानेवारी पूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करू असे आश्वासन विधानसभेत दिले होते. पुनश्च राजपूत समाजाला गाजर दाखवण्यात आले.

राजपूत महामोर्चा प्रमुख अजय सिंह सेंगर हे लवकरच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राजपूत समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणार आहेत. याबाबत त्यांनी आज माननीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. मुनगंटीवार यांनी असे सांगितले की पुढच्या मंत्रिमंडळ बैठक मध्ये घोषणा करू असे सेंगर , अमिता चौहान यांच्या राजपूत शिष्टमंडळाला सांगितले.

Views: 238
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सीए शंकर अंदानी यांना अ‍ॅस्ट्रोवर्ल्ड कॉन्क्लेव्ह २०२४ चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित

सीए शंकर अंदानी यांना अ‍ॅस्ट्रोवर्ल्ड कॉन्क्लेव्ह २०२४ चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)