• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जरांगे पाटील यांना नवी मुंबई आवारात असेपर्यंत विशेष सुरक्षा दया व सरकार विरुद्ध काही राष्ट्र विघातक शक्ती या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता आहे:- महाराष्ट्र करणी सेना

माणगंगा by माणगंगा
January 26, 2024
in मुंबई
0
जरांगे पाटील यांना नवी मुंबई आवारात असेपर्यंत विशेष सुरक्षा दया व सरकार विरुद्ध काही राष्ट्र विघातक शक्ती या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता आहे:- महाराष्ट्र करणी सेना

जरांगे पाटील यांना नवी मुंबई आवारात असेपर्यंत विशेष सुरक्षा दया व सरकार विरुद्ध काही राष्ट्र विघातक शक्ती या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता आहे:- महाराष्ट्र करणी सेना

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी नवी मुंबई आवारात मराठा समाज समाजाचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांचा नेतृत्वाखाली येत आहे. काही राष्ट्र विघातक शक्ति जी रात्रंदिवस बीजेपी विरोधात कार्य करणारी मंडळी या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून सूचित केले की केंद्र शासनाची विशेष सुरक्षेला यंत्रणा बोलवण्यात यावी.

मराठा समाज हा शांतता प्रिय असल्याने तो शांतता मार्गाने आंदोलन करणार आहे. चेंगराचेंगरी होऊ नये, अफवा पसरू नये यावर सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

कुणी जरांगे पाटील यांच्यावर हमला कोणी करू नये याची सुद्धा दक्षता घेणे फार जरुरी आहे असे ते म्हणाले.

Views: 174
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पद नियुक्ती सोहळा…छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नाशिक येथे पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला

पद नियुक्ती सोहळा…छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नाशिक येथे पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)