• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राज्यातील पोलीस उपनिरिक्षक पदाची भरती प्रक्रिया रखडली…

माणगंगा by माणगंगा
January 28, 2024
in मुंबई
0
राज्यातील पोलीस उपनिरिक्षक पदाची भरती प्रक्रिया रखडली…

राज्यातील पोलीस उपनिरिक्षक पदाची भरती प्रक्रिया रखडली…

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 8 ऑक्टोबर 2022 रोजी झाली होती. त्यानंतर MPSC कडून मुख्य परीक्षा 24 डिसेंबर 2022 पासून नियोजित होती, परंतु तृतीयपंथी उमेदवारासाठीचे निकष ठरवायचे असल्यामुळे मुख्य परीक्षा तब्बल 9 महिन्यानंतर म्हणजे 1 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर 2023 रोजी झाली.
यासोबतच झालेल्या दुय्यम निबंध (SR),सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO), राज्यकर निरीक्षक(STI) या पदांचे अंतिम निकाल डिसेंबर 2023 मध्ये लागले आहेत.

मात्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदाचा निकाल लावला नाही व हा निकाल न लावण्याचे कुठलेही कारण किंवा स्पष्टीकरण आयोगाकडून मिळालेले नाही.यामुळे ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा याचा अंदाज येत नाही.

आगामी दिवसात लोकसभेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हा निकाल रखडून शारीरिक चाचणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे येत्या आठवड्याभरात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करून आचारसंहितेच्या अगोदरच शारीरिक चाचणीचे वेळापत्रक घोषित करून लवकरात लवकर शारीरिक चाचणी घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Views: 164
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गरिब, गरजवंता साठी मुंबईकरांनो पुढाकार घ्या,के रवी दादा यांची भावनिक साद

गरिब, गरजवंता साठी मुंबईकरांनो पुढाकार घ्या,के रवी दादा यांची भावनिक साद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)