• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड

माणगंगा by माणगंगा
January 30, 2024
in मुंबई
0
नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड

नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणा-या भारतातील राष्ट्रीय कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड झाली आहे. यात भारतभरातून विविध शाळा, महाविदयालयातील विदयार्थी गण उपस्थित राहणार असून त्यांना भारतातून विविध सायबर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यात अॅड. भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून भूमिका मांडणार आहे. सदरील राष्ट्रीय सायबर सेक्युरिटी कॉन्फरन्स, नाशिक चॅप्टरचे आयोजक स्वरदा कखनुरकर (व्हाईट बॅण्ड असोसिएटस्) यांनी आयोजित केली आहे.

सदरील राष्ट्रीय कॉन्फरन्स येथे श्री. तपनकुमार झा, रिध्दी सोरल व दीपक राज राव,दिल्ली हे या सायबर तज्ञांचा देखील समावेश असणार आहे. सदरील एकदिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये संपुर्ण भारतातून आलेल्या विदयार्थी, डॉक्टर, इंजिनिअर्स, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरीकांना अॅड. भंडारी हे मार्गदर्शन करणार आहे

तसेच त्यांना सायबर सेक्युरिटी विषयी ज्ञान देणार आहे, म्हणून नागरीकांनी मोठया संख्येने या राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये उपस्थित राहून सायबर सुरक्षिततेसंबंधी जागरुक रहावे.

Views: 144
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विरारमध्ये ऐतिहासिक सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

विरारमध्ये ऐतिहासिक सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)