• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अहिल्याकन्या कु उज्वला टिंगरे आणि मोठी बहीण सौ दिपाली पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र संघटनेतर्फे कळंबोली येथे सन्मान….

माणगंगा by माणगंगा
February 3, 2024
in मुंबई
0
अहिल्याकन्या कु उज्वला टिंगरे आणि मोठी बहीण सौ दिपाली पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र संघटनेतर्फे कळंबोली येथे सन्मान….

अहिल्याकन्या कु उज्वला टिंगरे आणि मोठी बहीण सौ दिपाली पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र संघटनेतर्फे कळंबोली येथे सन्मान….

झरे ता आटपाडी मधील अहिल्याकन्या कु उज्वला टिंगरे यांनी अहोरात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षा मध्ये भव्य आणि दिव्य यश यश संपादन केले क्लास वन पोस्ट मिळवली आणि आई वडील श्री श्रीरंग टिंगरे, सौ चंद्राबई टिंगरे यांनी मेंढपाळ, शेती व्यवसाय करून अपार मेहनतीच्या जोरावर मुलींना शिक्षण दिले आणि त्यांची बहीण सौ दिपाली पाटील आणि दाजी श्री दत्तात्रय पाटील यांनी यशाच्या शिखरावर पोहचविण्यासाठी जे काही सहकार्य केले त्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र सामाजिक विकास फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने कु .उज्वला टिंगरे यांचा सत्कार कळंबोली ता पनवेल येथे करण्यात आला

यावेळी उपस्थित प्रा नारायण खरजे, सुदाम शेठ जरग, साहेबराव खरात, हिंदुस्थान बँक मॅनेजर बिरा खिलारी, अण्णासाहेब वावरे, आशुतोष शेंडगे, नवनाथ हुलगे, जनार्धन यमकर, दीपक पावणे, बाळासाहेब विरकर, नवनाथ लवटे, पिंटू अनुसे, नारायण गावडे, दीपक पाटील, संदीप बुरंगे, कांतेश्वर अर्जुन, प्रमोद पाटील, सुनील खरजे, अमित टिंगरे व आदी सर्व पश्चिम महाराष्ट्र सामाजिक फाउंडेशन मधील सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातील एक छोट्या गावातील अहिल्या कन्या कु उज्वला टिंगरे यांनी अतुलनीय कामगिरी करून एमपीएससी मधुन चांगली रँक मिळवली त्याबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे. पुन्हा एकदा या अतुलनीय यशाबद्दल कु उज्वला टिंगरे आणि आई वडिलांबरोबर सर्व नातेवाईक आणि सहकार्य केले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

Views: 247
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
लालकृष्ण अडवाणी सोबत साध्वी ऋतंबरा,साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना सुद्धा भारतरत्न द्यावा :- अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

लालकृष्ण अडवाणी सोबत साध्वी ऋतंबरा,साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना सुद्धा भारतरत्न द्यावा :- अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)