• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

योगेश केदार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
February 5, 2024
in मुंबई
0
योगेश केदार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत !!

योगेश केदार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत !!

योगेश केदार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने छोटेखानी भाषणही केले.

महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधवांनी काठी अन् घोंगडी देऊन त्यांचा सन्मान केला. या राज्यातील मराठा आणि ओबीसी बांधवांची सामाजिक वीण किती विलक्षण आहे हेही आज दिसून आले.

मी अनेक वर्षांपासून श्रीकांत दादांचा वाढदिवस साजरा करत असतो. 2014 ला ते पहिल्यांदा निवडून दिल्लीत आले तेंव्हापासून आमची ओळख आहे. काही वर्षांपासून मराठ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका त्यांच्या वडिलांच्या म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात घेत आलो तरी आमचा संवाद बंद झाला नाही. मी समाजासाठी विरोध करतो त्यामुळे ती भूमिका समजून घेऊन मानाचा मोठेपणा ठेवत तेही प्रेमाने वागतात. तेवढी राजकीय प्रगल्भताया पिता पुत्रांनी ठेवली आहे.

मुख्यमंत्र्यांचे ओसडी मंगेश चिवटें यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केले होते. शेकडो बालकांचे अनेक दुर्धर आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यात त्यांनी मला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. हे पवित्र कार्य समजून मीही उपस्थित झालो.

राज्याच्या राजकारणात मोठे भविष्य श्रीकांत शिंदे दादांना लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्याही हातून देशाची अमूल्य सेवा घडावी हीच पुन्हा एकदा प्रार्थना.

यावेळी ठाण्याचे पालक मंत्री शंभूराजे देसाई, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, झाडी डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील, मंगेश चिवटें, बाळासाहेब किसवे, चंद्रकांत भोसले, प्रीतम माने, व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

Views: 214
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विधान परिषदेवरील धनशक्ती वरचढबरखास्त करा विधानपरिषद :- अजय सिंह सेंगर

विधान परिषदेवरील धनशक्ती वरचढबरखास्त करा विधानपरिषद :- अजय सिंह सेंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)