• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अभिनेते रवी मोरे यांना मातृशोक

माणगंगा by माणगंगा
February 10, 2024
in मुंबई
0
अभिनेते रवी मोरे यांना मातृशोक

अभिनेते रवी मोरे यांना मातृशोक

नवी मुंबई (कोपरखैरने – प्रतिनिधी- महेश्वर तेटांबे)

अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच ॐ कलामंच या संस्थेचे अध्यक्ष रवी मोरे यांच्या मातोश्रींचे कै. गं. भा. आक्काताई शिवराम मोरे (वय वर्षे ८०) यांचे त्यांच्या नवी मुंबई येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने नुकतंच निधन झाले.

त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली, एक मुलगा, जावई व नातवंडे असा परीवार आहे. नवी मुंबईत आक्काताई मोरे यांनी अनेक समाजोपयोगी कार्य करून समाजात एक वेगळा ठसा उमटविला होता.

नवी मुंबईत घरातील चित्रीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक कलावंताला मग तो बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ अथवा अन्य कुणीही असो आक्काताई मोरे यांनी कधीही त्यांना उपाशीपोटी पाठवलं नाही.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या अशा आक्काताई मोरे यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे नवी मुंबईत कमालीची शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

Views: 150
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ॲट्रॉसिटी कायदा केंद्र सरकारने दिवाणी स्वरुपात करावा :- हिन्दू लॉ बोर्ड

ॲट्रॉसिटी कायदा केंद्र सरकारने दिवाणी स्वरुपात करावा :- हिन्दू लॉ बोर्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)