• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भिडे गुरुजी यांना राज्यसभेवर घ्यावे:- महाराष्ट्र करनी सेना

माणगंगा by माणगंगा
February 15, 2024
in मुंबई
0
भिडे गुरुजी यांना राज्यसभेवर घ्यावे:- महाराष्ट्र करनी सेना

भिडे गुरुजी यांना राज्यसभेवर घ्यावे:- महाराष्ट्र करनी सेना

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई :- बीजेपी कडून राज्यसभेवर आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांना पाठविण्यात यावे अशी विनंती व पत्र बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मुंबई बीजेपी कार्यालयामध्ये “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी दिले.

महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. ते आपल्या समर्थकांत ‘भिडे गुरुजी’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

देश उभारण्याची ताकत मिळायची असेल,तर हिंदुस्थानाच्या 123 कोटी लोकांचे रक्त गट बदलला पाहिजे आणि तो छत्रपती शिवाजी – संभाजीचं केला पाहिजे असं विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होतं.

आदरणीय संभाजी भिडे सांगलीत राहतात. त्यांचं वय 82 आहे. हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

पूज्यनीय भिडे गुरुजी हे महाराष्ट्राच्या तरूणांना प्रोत्साहित करणारे म्हणून ओळखले जातात, त्यांनी आरएसएस बरोबर पूर्ण वेळ काम केले. नंतर, १९८० च्या उत्तरार्धात त्यांनी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान ही आपली संस्था स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रसार या संस्थेचे उद्दीष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून तर गावातील नगरसेवकांपर्यंत सर्व त्याची पाद्यपूजा करतात.

असे व्यक्तिमत्व संसदेमध्ये असणे फार जरुरी आहे, विरोधकांच्या व अल्पसंख्याकांच्या दबावाला बळी पडून अनेक हिंदू विरोधी कायदे संसदेमध्ये निर्माण होत असल्याने भिडे गुरुजी राज्यसभेवर गेल्यावर हिंदुत्व मजबूत होईल असे सेंगर म्हणतात म्हणून त्यांनी भिडे गुरुजी यांना राज्यसभेवर घ्यावे असे पत्र दिले.

Views: 176
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
खरसूंडीतील मटका बंद करा.. अन्यथा उपोषण … दिपक जाधवगृहमंत्री,जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार.

खरसूंडीतील मटका बंद करा.. अन्यथा उपोषण … दिपक जाधवगृहमंत्री,जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)