• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

गोरगरिबांना अन्न आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा ..!

माणगंगा by माणगंगा
February 18, 2024
in मुंबई
0
गोरगरिबांना अन्न आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा ..!

गोरगरिबांना अन्न आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा ..!

लालबाग-परेल (प्रतिनिधी)

दि.१७ फेब्रुवारी रोजी सिने-नाट्य दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी आपल्या लाडक्या मुलीचा आरवी (परी) चा आठवा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. आरवी तेटांबे (परी) ही परेल येथील प्रसिद्ध अशा के. एम. एस. डॉ.शिरोडकर प्रायमरी स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकत असुन तिला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असल्यामुळे आपल्या प्रत्येक वाढदिनी आरवी आपल्या विभागातील गरजू आणि गोरगरिबांना खाद्यपदार्थ आणि उपजीविकेच्या वस्तू प्रदान करून आपलं कर्तव्य पार पाडत असते.

याही वर्षी महेश्वर तेटांबे यांनी आपल्या मुलीच्या आरवी (परी) च्या आठव्या वाढदिवसा प्रित्यर्थ टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल तसेच के ई एम हॉस्पिटल परिसरातील जवळजवळ ७५ ते ८५ गरजू गोरगरिबांना अन्न आणि पाणी बॉटल वाटून आपली सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य पार पाडले आह़े. आरवीच्या या अलौकिक समाजकार्याचे लालबाग परळ विभागात तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

Views: 170
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे पुनश्च चौकशी करा – अजय सिंह सेंगर

शरद पवार-अजित पवार एकच !सत्तेसाठी शरद पवारांची ही खेळी आहे :- सेंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)