• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!

माणगंगा by माणगंगा
August 15, 2021
in मुंबई
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या जनतेला एक आनंदाची पर्वणी म्हणुन राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या नायगाव, दादर येथील कार्यालयात सायंकाळी ६.०० वाजता संपन्न झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या ऑनलाईन स्पर्धेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.


१) एकपात्री अभिनय – ३ ते ५ मिनिटांचा आपला विडियो mp4 फाॅरमॅट मध्ये पाठवावा.
२) गीत गायन (कोणतेही) – ३ ते ५ मिनिटांचा आपला विडियो mp4 फाॅरमॅट मध्ये पाठवावा
३) लघुचित्रपट कथालेखन (३५० ते ४०० शब्द)
४) कविता लेखन
वरील सर्व स्पर्धा ह्या सर्व वयोगटातील (खुली) राहणार असून विजेत्या स्पर्धकांना अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्यावतीने आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मान पत्र प्रदान करण्यात येईल शिवाय महामंडळाच्या वतीने आयोजीत होणाऱ्या लघु चित्रपटांत त्यांना सहभागी करण्यात येईल असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी केले आहे तसेच कार्यक्रमामध्ये सर्वतोपरी बदल करण्याचे अधिकार महामंडळाला राहतील असेही सर्वानुमते ठरले. ऑनलाईन प्रवेशासाठी आणि विडियो पाठविण्यासाठी खालील व्हटसप नंबरवर विडियो, लघुचित्रपट कथा आणि कविता दिनांक १६ सप्टेंबर,२०२१ पुर्वी पाठवाव्यात
देवेंद्र मोरे – ९५९४८४८२९०
बाळासाहेब गोरे – ८२८६६५३५५७
महेश्वर तेटांबे – ९०८२२९३८६७
सुरेश सोनावणे – ९२२०३७७३१७

धन्यवाद
महेश्वर तेटांबे
चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, पत्रकार

Views: 272
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 15 ऑगस्ट अमृतमहोत्सव दिनानिमित्त ध्वजारोहन मोठ्या उत्साहात साजरा.

बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 15 ऑगस्ट अमृतमहोत्सव दिनानिमित्त ध्वजारोहन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)