• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न..!कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

माणगंगा by माणगंगा
June 7, 2024
in मुंबई
0
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न..!कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न..!

कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)


५ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिवस.या दिवसाच्या निमित्ताने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था महाराष्ट्र ठाणे जिल्हा उपाध्यक्षा अनिता प्रविण कळसकर यांनी वृक्षारोपण आणि वृक्षवाटप कार्यक्रम चे आयोजन केले होते .कल्याण सार्वजनिक वाचनालय आणि शशांक बालविहार पुर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा कल्याण पश्चिम येथे वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस मा.भिकू बारस्कर यांना मधुमालती चे झाड याप्रसंगी भेट म्हणून देण्यात आले.

तसेच वाचनालयातील ग्रंथपाल आणि संपूर्ण वाचनालयातील महिला कर्मचारी यांना तुळशीचे रोपं आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच शशांक बालविहार पुर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत कडूलिंब,बदाम, जांभूळ, तुती अशी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडे लावण्यात आली.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले.नेफडो या संस्थेला झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

याप्रसंगी नेफडोचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.कदम सर तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अस्मिता सावंत , राष्ट्रीय महिला सचिव आसिया मॅडम यांनी उपस्थिती दाखवली.तसेच या नगरसेविका डोईफोडे याप्रसंगी उपस्थित राहिल्या.या सर्वाचे तुळशीचे रोप ,शाल गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.छोट्याश्या अल्पोपहारानंतर देऊन कार्यक्रम ची सांगता झाली.कार्यक्रम आनंदाच्या आणि उत्साही वातावरणात पार पडला.

Views: 138
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भिवंडीतील समाजसेवक नागेश निमकर यांचा कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज..!

भिवंडीतील समाजसेवक नागेश निमकर यांचा कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)