• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना.

माणगंगा by माणगंगा
June 15, 2024
in मुंबई
0
के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना.

के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना.

मुंबई दि (प्रतिनिधी) के. ईश्वर फाउंडेशन (एनजीओ) अंतर्गत आशा आरोग्य केंद्राची स्थापना केली असून नुरोथेरपी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी आणि मॉडर्न मेडीसिन द्वारे अत्यल्प दरात उपचार तसेच निदान करण्यात येणार आहे.

के. ईश्वर फाउंडेशन च्या सर्वे-सर्वा श्रीमती एम. राणीताई वाघमारे यांच्या नेतृत्वात संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्वतोपरी जनकल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

साईधाम गौतम नगर येथे महापालिकेच्या निधीतून के. ईश्वर फाउंडेशन चे मार्गदर्शक विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पाठपुरावा करून जनतेचे आरोग्य राखले जावे यासाठी परिसरातील मोकळ्या जागेत व्यायाम करण्याचे उपकरणे जोडली आहेत.

या शिवाय “आशा आरोग्य केंद्र” उभारून अत्यल्प दरात रुग्णाची सेवा केली जाणार असून रिपब्लीकन पँथर नेते दिवंगत ईश्वर कांबळे साहेबांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. सदरील केंद्रात आठवड्यातून ३ दिवस स्त्री रोग तज्ञ, 3 दिवस नेत्र तज्ञ, 2 दिवस ईएनटी, आणि लकवा, हाडाचे व नस दबली असलेल्या आजाराचे अतिशय कमी खर्चात चष्मा व रोगाचे निदान केले जाईल.

आरोग्य केंद्र प्रमुख व फाउंडेशन चे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र कुमार यांनी आपल्या अनुभवातून हजारो रुग्णांना न्युरोथेरपी च्या माध्यमांतून बरे केले आहे. एनजीओ च्या माध्यमांतून वर्सोवा, अंधेरी, कांदिवली, मड व मालाड येथे न्युरोथेरपी केंद्र मागील ७/८ वर्षापासून चालू आहेत.

न्युरोथेरपी ही आरोग्यदायक कला नवतरून व तरुणींनी शिकून आपल्या देशात चाललेली हाडे व नसांची दुःखी कमी करून स्वत:चं बेरोजगारपन कमी करून स्वावलंबी व निरोगी भारत बनविण्याच्या आमच्या धेयात सामील होवून फ्रांच्यायशी किंवा प्रशिक्षण घेवून सहभागी होवू शकता असा आशावाद जितेंद्र कुमार यांनी व्यक्त केला.

के. ईश्वर फाउंडेशन च्या माध्यमातून जनहितार्थ बरेच उपक्रम राबवले जाणार असून राज्यभर फ्रांच्यायशी देवून अल्पदरात फ्रांच्यायशी घेण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने बॉबी जाधव यांनी केले आहे.

Views: 165
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तऱ्हाडी ते अभाणपूर यांच्यामधील अंतर दाखविणारा महिन्याच्या दगड किलोमीटर च्या प्रतिक्षेत

तऱ्हाडी ते अभाणपूर यांच्यामधील अंतर दाखविणारा महिन्याच्या दगड किलोमीटर च्या प्रतिक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)