• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून सुवर्णमहोत्सवी वाढदिवस केला साजरा..!

माणगंगा by माणगंगा
July 5, 2024
in मुंबई
0
प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून सुवर्णमहोत्सवी वाढदिवस केला साजरा..!

(कसारा-प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)


ज्ञानदा युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री.विनोद कविटकर यांचा २३ जून,२०२४ रोजी ५०वा वाढदिवस (सुवर्ण महोत्सवी वाढदिवस) झाला. त्यानिमित्ताने ज्ञानदा युवा प्रतिष्ठान”तर्फे ज्ञानदा युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक/पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक २२ जून २०२४ रोजी शहापुर (कसारा) येथे जिल्हापरिषदशाळा शिदवाडी आणि जिल्हा परिषदशाळा आंब्याची वाडी येथे जाऊन या दोन्ही शाळेतील मुलांना वह्या आणि शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले.श्री.विनोद कविटकर यांनी आपला सुवर्ण महोत्सवी वाढदिवस या शाळेंतील मुलांसमवेत केक कापून साजरा केला.त्यावेळी सर्व मुलांच्याही चेह-यावर खुप आनंद दिसून येत होता.

Views: 177
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विहार सरोवर परिसरातील बेकायदा हॉटेल्स वर बुलडोझर कधी चढवणार ? विद्रोही पत्रकार, पँथर डॉ. राजन माकणीकर यांचा मा. मुख्यमंत्र्यांना सवाल…….

विहार सरोवर परिसरातील बेकायदा हॉटेल्स वर बुलडोझर कधी चढवणार ? विद्रोही पत्रकार, पँथर डॉ. राजन माकणीकर यांचा मा. मुख्यमंत्र्यांना सवाल.......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)