• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

माणगंगा by माणगंगा
August 23, 2021
in मुंबई
0
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यानिमित्ताने सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीत आयोजित कार्यक्रम व विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आली.

सदर बैठकीत माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रकाश यलगुलवार, सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंगबिग्रेड अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, ज्येष्ठ नेते मेकाले गुरुजी, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, माजी सभागृहनेता देवेंद्र भंडारे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष बाबा करगुळे, भटक्या विमुक्त जाती जमाती शहराध्यक्ष भारत जाधव, पदवीधर सेल अध्यक्ष उपेंद्र ठाकर, प्रदेश प्रतिनिधी राजन कामत, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, रमाकांत साळुंके, यांनी आपले विचार व्यक्त केले

यावेळी गटनेते चेतन चेतन नरोटे, कार्याध्यक्ष अरुणकुमार शर्मा, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देविदास गायकवाड, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, नगरसेविका परविन इनामदार, अनुराधाताई काटकर, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, सुमनताई जाधव, मागासवर्गीय सेल अध्यक्ष उमेश सुरते, जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर, जेम्स जंगम, हारुण शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, प्रवक्ते हसिब नदाफ, नुरअहमद नालवार, वैभव जगताप, योगेश मार्गम, संजय गायकवाड, श्रीकांत दासरी, रजाक कादरी, श्रीधर काटकर, बसवराज प्रचंडे, रोहित भोसले, श्रीनिवास येलदी, आदी उपस्थित होते.

सदर बैठकीचे आभार सरचिटणीस मनीष गडदे यांनी मानले.

Views: 283
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाची दाखल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली..... !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)