• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांचा दक्षता हीच सुरक्षा या टीम तर्फे सत्कार… आणि त्यांच्याच शुभहस्ते दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या भागाचे उद्घाटन…!

माणगंगा by माणगंगा
August 26, 2021
in मुंबई
0
राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांचा दक्षता हीच सुरक्षा या टीम तर्फे सत्कार… आणि त्यांच्याच शुभहस्ते दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या भागाचे उद्घाटन…!

राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांचा दक्षता हीच सुरक्षा या टीम तर्फे सत्कार… आणि त्यांच्याच शुभहस्ते दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या भागाचे उद्घाटन…!

मुंबई-माहीम

रसिका थिएटर्स अंतर्गत, रसिका सिने व्हिजन प्रस्तुत.. प्रियांका दत्तात्रय निर्मित आणि आबा पेडणेकर लिखित-दिग्दर्शित दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या ६व्या भागाचे उद्घाटन नुकतेच राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांच्या शुभहस्ते त्यांच्याच माहीम, मच्छीमार नगर येथील निवासस्थानी पार पडले. संतोष पवार यांना १५ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आणि प्रजासत्ताक दिना दिवशी (२६ जानेवारी) रोजी पदक देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे.

याचे औचित्य साधून दक्षता हीच सुरक्षा ह्या वेबसिरीज मधील सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी मिळून संतोष पवार यांचा त्यांच्याच निवासस्थानी यथोचित सन्मान केला. सत्काराला उत्तर देतांना संतोष पवार यांनी दक्षता च्या सर्व टीम चे कौतुक करून या वेबसिरिज च्या माध्यमातुन वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून तुम्ही समाजप्रबोधनाचे कार्य करत असून तुमच्या या कार्याला नक्कीच यश मिळेल असे उद्गार काढले.

याप्रसंगी रसिका थिएटर्स संस्थेचे संस्थापक तसेच मालिकेचे लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर, निर्माती प्रियांका दत्तात्रय, सहदिग्दर्शक गणेश तळेकर, कलाकार अर्चना तांदळे, सुरेश डाळे, राजन काजरोळकर, राहूल मौजे, दिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे, छायाचित्रकार-संकलक शिवाजी सगरे, ऋषिकेश पेडणेकर, संतोष पवार यांच्या अर्धांगिनी श्रद्धा संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश्वर तेटांबे
दिग्दर्शक-पत्रकार

Views: 282
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
चित्रपट महामंडळाच्या वतीने कोल्हापूरात पत्रकार परिषद

चित्रपट महामंडळाच्या वतीने कोल्हापूरात पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)