• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – आ. चंद्रकांतदादा पाटील !!

माणगंगा by माणगंगा
August 27, 2021
in मुंबई
0
लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – आ. चंद्रकांतदादा पाटील !!

लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – आ. चंद्रकांतदादा पाटील !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: लसीकरणाचे कार्य खूप महत्वाचे होते जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले, हे शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून अश्यांचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे असे गौरोवोदगार भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग 13 मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्रात ही जबाबदारी पार पडणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सहाय्यक यांचा कौतुक समारंभ आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस अतुल सावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, बाळासाहेब टेमकर व वैभव मुरकुटे, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस प्राची बगाटे, महिला मोर्चा आय टी सेल च्या संयोजक सौ. कल्याणी खर्डेकर, रुपालीताई मगर, अपर्णा लोणारे, रामदास गावडे, श्रीकांत गावडे, अमोल डांगे, गिरीश खत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. गृहोपयोगी वस्तू देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांतदादा म्हणाले “सुरवातीच्या काळात नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार नव्हते, अल्प प्रतिसाद मिळतं होता मात्र कालांतराने नागरिकांचा लसीकरणवरील विश्वास वाढला आणि हे संकट थोपविण्यासाठी लसीकरण केले पाहिजे हे लोकांना पटले आणि मग केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. अश्या वेळीकेंद्रावर प्रत्यक्ष लसीकरण करणारे हात मौल्यवान कामगिरी बजावत असून समाजाने त्यांचे ऋण मानले पाहिजे. काही लोक म्हणतील की त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो पण पगार मिळत असला तरी कोरोनाचा धोका सर्वांनाच समान असून त्या संकटकाळात काम करण्याचे धाडस करणाऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले”.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आपल्या प्रस्ताविकात ह्या कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या केंद्र 10 वाजता उघडणार असले तरी रोज पहाटे 5:30 ला रांगेत उभे राहणारे नागरिक,ज्यांना टोकन मिळाले नाही त्यांचा संताप, अपुरा लस पुरवठा, विविध मान्यवरांचा दबाव अश्या स्थितीत काम करणे अवघड होते, तरीही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांना सहाय्य करणारे कार्यकर्ते यांनी परिस्थिती चे भान ठेऊन संयमाने सगळेच हाताळले आणि अडथळ्यांची शर्यत पार पाडत आजपर्यंत प्रभागातील 5000 नागरिकांचे लसीकरण पार पाडले. म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे ही सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी उत्तम काम केल्याबद्दल प्रभागाच्या वतीने त्यांचा सत्कार केला, प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य ऍड मितालीताई सावळेकर यांनी मंजुश्रीताई यांना बचत गटाने शाली पासून तयार केलेले विशेष जॅकेट देऊन हा सत्कार केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहीन शेख,प्रियांका दुर्गे, पल्लवी डोळसे, दिनेश शिंदे, चंद्रशेखर देशपांडे, प्रकाश गायकवाड, रामदास थोरात, नरेश ठाकूर, तात्या खांडेकर, समाजसेवेचा भाग म्हणून सहाय्य करणारे कार्यकर्ते बाळासाहेब धनवे,गौरीताई करंजकर,मंगलताई शिंदे, संगीताताई आदवडे यांना चंद्रकांतदादांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन केले, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र येडे यांनी आभार मानले.

Views: 234
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे- महेश झगडे माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य

सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे- महेश झगडे माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)