• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सिंधुदुर्ग पोईप खोटले प्रलंबित रस्ताचा प्रश्न न सुटल्यास उपोषण अटळ MKS प्रमुख श्री पी बी दादा कोकरे !!

माणगंगा by माणगंगा
September 5, 2021
in मुंबई
0
सिंधुदुर्ग पोईप खोटले प्रलंबित रस्ताचा प्रश्न न सुटल्यास उपोषण अटळ MKS प्रमुख श्री पी बी दादा कोकरे !!

सिंधुदुर्ग पोईप खोटले प्रलंबित रस्ताचा प्रश्न न सुटल्यास उपोषण अटळ MKS प्रमुख श्री पी बी दादा कोकरे !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सिंधुदुर्ग: ११ मे २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका पोईप खोटले धनगरवाडी येथील रस्ता सुधारणा व मजबुती करण्याचे कामकाज कालावधी संपुनही आजतागायत अपूर्ण असल्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व संबंधित मंत्री, अधिकारी कार्यालयास देऊन देखील ४ महिने होत आल्याने आधाप कोणतीच कार्यवाही न झाल्याने त्याच अनुषंगाने पुन्हा लेखी तक्रार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री साहेब, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोक आयुक्त विभाग,कोकण विभागीय आयुक्त, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग, उप सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य,मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य,विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य याना दिलेल्या ४ सप्टेंबर २०२१ च्या लेखी तक्रारीनुसार घटना सिद्ध अधिकार प्रमाणे योग्य कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र क्रांती संघटना उपोषण करेल असा इशारा संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांनी लेखी पत्राव्दारे दिला आहे.

सदर विषय काय आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मार्फत मंजुरी मिळण्यात आलेले रस्ता सुधारणा व मजबुतीकरण अर्थात खडीकरण-डांबरीकरण करण्याचे कामकाज ठरावा प्रमाणे दिनांक ३ जुलै २०१९ रोजी चालू करण्यात आले कामकाज पूर्ण करून देण्याची अंतिम तारीख ०२ एप्रिल २०२० होती सद्या २०२१ संपायला आले तरी ही कामकाज पूर्ण जालेच नाही याची रीतसर लेखी तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याना संघटनेच्या वतीने दिनांक ११ मे २०२१ रोजी करण्यात आली होती त्या तक्रारीस तीन महिने होऊन गेले तरी ही कोणतीच आजतागायत कार्यवाही करण्यात आली नाही याचाच फटका तेथील स्थानिक रहिवाशांना बसला कोकणात अतोनात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळणे पाणी भरणे असे प्रकार घडल्याने अनेक कुटुंबियांचे संसार उध्वस्त झाले प्रत्येक कोकणकर बांधव आपला जीव मुठीत धरून मार्ग मिळेल तितके जात होता आणि अशा भयंकर परिस्थितीत पोईप खोटले येथील स्थानिक रहिवाशांचे व जनावरांचे अतोनात हाल झाले होते एका बाजूने कोरोना महामारीचा फटका बसत होता डॉक्टर उपचार करण्यासाठी रस्त्यात खोदकाम केल्याने मोठं मोठे खड्डे असल्याने जाता येत नव्हते

या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र क्रांती संघटनेनी अगोदरच दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, स्थानिक आमदार, खासदार, व संबंधित मंत्री,कार्यालय यांस कल्पना देऊन देखील सदर विषयाबाबत गांभीर्य कोणीच का नाही घेतले हा प्रश्न उपस्थित होतोय
ठेकेदारांनी ठरावा प्रमाणे वेळेत कामकाज पूर्णकरून न दिल्याने संबंधित अधिकारी वर्गाने टेंडर रद्द करून ठेकेदारावर कारवाई का नाही केली ?

कदाचित ठेकेदार व अधिकारी एक दुसऱ्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी शंका ही उपस्थित होत आहे ?

असे असल्यास संविधानिक अधिकारानुसार आधाप कारवाई करण्यात का नाही आली ?

या सर्व प्रकरणात भरडतोय तो माझा भोळा भाबडा स्थानिक रहिवासी त्यांनी सहन करावे तरी किती प्रशासनास जाग केव्हा येणार ?

सदर या सर्व प्रकरणाची दखल घेऊन ठेकेदार व अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे दरोरोज यातना सोसण्याऱ्या स्थानिकांना रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नातून त्रासमुक्त करावे व बेजबाबदार संबंदीत अधिकारी- ठेकेदार यांची चौकशी व कारवाई करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व लोक आयुक्त विभाग याना देण्यात यावे.

सदर प्रकरणा विषयी गांभीर्य न दाखवल्यास ऑक्टोबर महिन्यात दसरा-विजयादशमीच्या आसपास महाराष्ट्र क्रांती संघटना पदाधिकारी सोबत घटना सिद्ध अधिकारानुसार उपोषण दिवस जाहीर करून संबंधित कार्यालया समोर उपोषण करणार असा इशारा महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांनी लेखी निवेदन व्दारे दिला आहे.

Views: 1,137
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मतकोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत
कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)