• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

श्री संदीप खर्डेकर यांचे मनाेगत – महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

माणगंगा by माणगंगा
September 17, 2021
in मुंबई
0
श्री संदीप खर्डेकर यांचे मनाेगत – महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

श्री संदीप खर्डेकर यांचे मनाेगत – महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: कोई गाली भी देता हैं तो मै उसे प्रशंसा समझ कर स्वीकार करता हुं. महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या सहज शैलीत बोलत होते आणि सहजपणे सभागृहातील प्रत्येकाचे मन जिंकून घेत होते. माझे स्नेही आणि भाजप पुणे शहराचे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यामुळे राज्यपालांची स्नेहभेट झाली आणि 80 वर्षांच्या ह्या तरुणाचा नकळत फॅन झालो.त्यांच्या विद्वत्तेचे कौतुक करावे की ह्या वयातील सळसळत्या उत्साहाचे, स्मरणशक्तीला नमन करावे की विनम्रतेला, कोणाला ही न दुखावता प्रत्येकासोबत फोटो काढणे असो किंवा आपुलकीने बोलणे असो, त्यांच्या समर्पित जीवनाला अभिवादन करावे की राज्यपाल हा केवळ रबर स्टॅम्प नाही हे सिद्ध करणाऱ्या कर्तृत्वाचे गुणगान करावे असे प्रश्न मनात काहूर माजवत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक आहे हे जाहीरपणे सांगणाऱ्या राज्यपालांनी त्यांच्या भाषणात रामकृष्ण मिशन ला मी ही जात असे आणि तेथे नरेंद्रभाई मोदी ही येत असत, ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते हे सांगण्याची लकब आणि पुढे आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या असतात हे सांगताना घोड्याच्या नाळ ला असलेला खिळा किती महत्वाचा ह्या चौदाव्या शतकातील म्हणीचा दिलेला संदर्भ…. सगळेच विचार करायला लावणारे…. एका सुसंस्कृत आणि विद्वान महानुभावाला भेटल्याचे समाधान दीर्घकाळ मनात रेंगाळत राहील एवढं मात्र नक्कीच….
संदीप खर्डेकर

Views: 190
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन…..

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)