• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा – डी. टी. आंबेगावे

माणगंगा by माणगंगा
September 18, 2021
in मुंबई
0

पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा – डी. टी. आंबेगावे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

तळा, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळा पोलीस ठाणे येथे नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, तालुका संघटक नजीर पठाण, तालुका उपाध्यक्ष नितीन लोखंडे, तालुका सचिव संतोष जाधव व पोलीस बांधव विष्णुदास तिडके, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस व पत्रकार यांच्यात समन्वय असावा, पोलीस व पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असावेत, पोलीस व पत्रकार यांच्यात प्रेम व सौहार्दाचे नाते असावे. पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा, जनतेच्या कल्याणार्थ पोलीस आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेचे हित होईल असे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले. पत्रकार जनतेचे प्रश्न सोडवतात तर पोलीस जनतेचे रक्षण करतात त्यामुळे दोन्ही घटकांनी जनतेच्या उत्कर्षासाठी काम करावे असे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी प्रतिपादन केले.

पोलीस आणि पत्रकारांनी एकमेकांना सहकार्य करावे असे रायगड जिल्हाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांनी आपले मत व्यक्त केले. तर तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, उपाध्यक्ष नितीन लोखंडे आणि सचिव संतोष जाधव यांनी पोलीस बांधावानी आतापर्यंत तळा तालुक्यातील जनतेच्या समस्या न्यायपूर्ण पद्धतीने सोडवल्या तसेच कार्य यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांनी तळा तालुक्यातील जनतेला सुरक्षित ठेऊन त्यांच्या विविध समस्यांचे निःपक्षपाती निराकरण केले जाईल असे सांगितले. या विशेष कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सभासदांनी तळा तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Views: 153
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

केपजेमीनी या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)