• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 8, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध.मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कारवाई करण्यास दिले निवेदन.

माणगंगा by माणगंगा
September 24, 2021
in मुंबई
0
डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध.मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कारवाई करण्यास दिले निवेदन.

डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध.

मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कारवाई करण्यास दिले निवेदन.

      देशात अनेक ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सुद्धा दिवसेंदिवस बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.  डोंबिवलीत भोपर गावात  15 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. ह्या प्रकरणात एकूण 30 गुन्हेगार सामील आहेत . येत्या प्रत्येक दिवशी अश्या बातम्या वाचून अस्वस्थता वाढत चालली आहे. ह्या सर्व प्रकाराचा शेवट केव्हा असेल ह्याचं उत्तर कुठेच सापडत नाही . सदर प्रकरणाबद्दल कारवाई करण्यात यावी याकरिता विद्यार्थी भारती टीमने मानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले. अशी माहिती विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी दिली.

     सोबतच आज दुपारी 11:30 वाजता कल्याण वेस्ट  तहसीलदार कार्यालयावर विद्यार्थी भारती तर्फे घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदवत कल्याण मध्ये विविध ठिकाणी काउन्सिलिंग  सेंटर उभे रहावेत अशी मागणीही करण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे  असे आव्हान विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.

 ही घटना प्रचंड लाजिरवाणी असून ह्यासाठी ग्रामपंचायत लेव्हल वर गाव पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था असावी . तसेच काउंसीलिंग सेन्टर्स उभारल्या जाव्यात ह्या मागणीचे समर्थन करत व  घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत कल्याण ईस्ट चे माजी नगरसेवक व कल्याण विकासिनी चे अध्यक्ष ऍड. उदय भाऊ रसाळ म्हणाले. 

संपर्क :- 8104571787 आरती गुप्ता.

Views: 149
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राष्ट्रीय सेवा योजना दिवस* या दिवशी मला काही बोलवसं  वाटतं

राष्ट्रीय सेवा योजना दिवस* या दिवशी मला काही बोलवसं  वाटतं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)