• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वच्ची) यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून जाहीर सत्कार…!

माणगंगा by माणगंगा
October 15, 2021
in मुंबई
0
प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वच्ची) यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून जाहीर सत्कार…!

प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वच्ची) यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून जाहीर सत्कार…!

मुंबई-दादर-प्रतिनिधी

भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) दिनांक ११ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झालेल्या सोहळ्यात भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP) टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

याप्रसंगी
बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते. संजीवनी पाटील यांनी आपल्या करियर ची सुरुवात राज्य नाट्य स्पर्धा ते कामगार नाट्य स्पर्धातून केली. त्याचबरोबर एकांकिका, दिर्घांक आणि व्यावसायिक नाटकांतून आपल्या अभिनयाची झलक दाखविली. पटली तर बायको हे त्यांचे विशेष गाजलेले नाटक. आपल्या अभिनयाच्या जोरावर जोधा अकबर, कुमकुम भाग्य, ये है मोहोब्बते आणि मेरे साई आणि मराठी मालिका जय जय स्वामी समर्थ, जयोस्तुते, जय मल्हार, तुझं माझं ब्रेकअप आणि रात्रीस खेळ चाले अशा अनेक हिंदी- मराठी मालिका केल्या.

त्यात झी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या रात्रीस खेळ चाले (पार्ट २) या रहस्यमय मालिकेतील वच्ची ही त्यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली. झी मराठी वाहिनीने २०१९ साली त्यांच्या वच्ची या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील प्रदान केला आहे.

मालिकेबरोबर त्यांनी ये रे ये रे पैसा, रंगीला रायबा, लालबागची राणी, हसली तर फसली या सिनेमात अभिनय केला आहे. संजीवनी पाटील यांनी सिने-नाट्य रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणुन भारतीय टपाल विभागाने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट (MY STAMP) प्रसिद्ध करून त्यांचा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मुंबई-महाराष्ट्रात विशेष कौतुक होत आहे.

धन्यवाद
विलास (बाळा) चौकेकर
जनसंपर्क अधिकारी
भारतीय टपाल विभाग
दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई

Views: 259
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
फुले एज्युकेशन तर्फे विजयादशमी दिनी नॅशनल रायफल शुटर पूर्वा शितोळे सन्मानित….

फुले एज्युकेशन तर्फे विजयादशमी दिनी नॅशनल रायफल शुटर पूर्वा शितोळे सन्मानित….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)