• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे महेश कोकाटे (अनाजी पंत) यांचा जाहीर सत्कार..!

माणगंगा by माणगंगा
October 16, 2021
in मुंबई
0
भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे महेश कोकाटे (अनाजी पंत) यांचा जाहीर सत्कार..!

भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे महेश कोकाटे (अनाजी पंत) यांचा जाहीर सत्कार..!

मुंबई-दादर-प्रतिनिधी

जागतिक टपाल दिन ( ‘वल्ड पोस्ट डे’ )
भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) नुकतंच अभिनेते महेश कोकाटे (अनाजी पंत) यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP) टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते.

महेश कोकाटे यांनी आपल्या करियर ची सुरुवात अशोक हांडे यांच्या मंगलगाणी दंगलगाणी आणि आवाज की दुनिया या वाद्यवृंद पासून केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा, टुरटुर, बिघडले स्वर्गाचे दार, तू फक्त राम म्हण, ऑल दी बेस्ट (तीन भाषेमध्ये), आलाय मोठा शहाणा, मोरुची मावशी अशी एकाहून एक प्रसिद्ध नाटकांतून आपल्या अभिनयाची झलक दाखविली. वाद्यवृंद-नाटक याबरोबर त्यांनी बंदिनी, परमवीर, साहेब बिबी आणि मी, अगं बाई सासुबाई आणि स्वराज्यरक्षक संभाजी इत्यादी लोकप्रिय मालिकेत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. झी वाहिनीवर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेतील अनाजी पंत ही त्यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली. मालिकेबरोबर त्यांनी प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या खररनाक, चिमणी पाखरे आणि पछाडलेला या लोकप्रिय सिनेमात तसेच श्री राम समर्थ आणि बिबट्या या सिनेमात देखील आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. सध्या त्यांच्या ताराराणी आणि अबोली
ह्या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

महेश कोकाटे यांनी सिने-नाट्य रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कार्याची पोचपावती म्हणुन भारतीय टपाल विभागाने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट (MY STAMP) प्रसिद्ध करून त्यांचा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मुंबई-महाराष्ट्रात विशेष कौतुक होत आहे

Views: 287
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सिल्लोड येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !!

सिल्लोड येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)