• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था – अ.भा.म.चि.नि. महामंडळाचा अनोखा उपक्रम..!

माणगंगा by माणगंगा
October 17, 2021
in मुंबई
0
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था – अ.भा.म.चि.नि. महामंडळाचा अनोखा उपक्रम..!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था – अ.भा.म.चि.नि. महामंडळाचा अनोखा उपक्रम..!

विजयादशमी च्या शुभमुहूर्तावर संपन्न झालेल्या सदस्यीय स्नेह संमेलनात नवीन उपक्रम राबवून ते सन्मार्गी लावू असा विश्वास संपादन करून अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सर्व संचालक मंडळाला दिलासा दिला. याप्रसंगी खजिनदार राजू शेवाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरे, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, चिटणीस राजेंद्र बोडारे, मनिष व्हटकर, सुरेश सोनावणे आदी सभासद उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले की मराठी चित्रपट निर्मात्यांच्या निगराणीखाली पारदर्शीपणे संपूर्ण महाराष्ट्रात किमान १२० व अधिक थिएटर्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याकरीता अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने स्वतंत्रपणे वितरण व्यवस्था (distribution) दसर्‍याच्या शुभ मुहुर्तावर सुरु केली आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घ्यावा. तसेच त्याबाबत काही अडचणी आल्या तर खालील कार्यालयात:
आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ
वितरण विभाग, २/७ मोहन नाईक को.ऑप.हाैसिंग सोसा.लि.व्ही.वाय.दहिवलकरबुवा मार्ग,
नायगाव,दादर -४०००१४. संपर्क : – ८७७९१२४४७३
व्हटसप :- ९५९४८४८२९० email :- abmcnm12@gmail.com
संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.

Views: 224
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सोहम आयोजित राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTSE) परीक्षेची तयारी…. विशेष मार्गदर्शन  गौरव कुळकर्णी व जय गायकवाड 

सोहम आयोजित राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTSE) परीक्षेची तयारी.... विशेष मार्गदर्शन  गौरव कुळकर्णी व जय गायकवाड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)