• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

विद्यमान आमदार प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार असूनही हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान गायब कसे? (विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

माणगंगा by माणगंगा
October 22, 2021
in मुंबई
0
विद्यमान आमदार प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार असूनही हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान गायब कसे? (विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

विद्यमान आमदार प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार असूनही हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान गायब कसे?
(विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

मुंबई दि (प्रतिनिधी) ओमकार दर्शन गुंदवली एसआरये रहिवाशी गृहनिर्माण संस्था (मर्या) गावठाणात होऊ घातलेल्या प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार विद्यमान आमदार रमेश लटके असतानाही विकासकाने हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान गायब कसे असा सवाल आरटीआय ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे विचारला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, अंधेरी पुर्वेला गुंदवली परिसरात सीटीएस क्र ८६,/१ ते ७६, २०७ ए (पार्ट) २०७ ऐ /५ ते ३० गुंदवली गावठाण येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील विकासक आणि कार्यकारी समिती सदस्यांच्या भोंगळ मनमानी व भ्रष्ट कारभारा मुळे असंख्य प्रश्न निर्माण झाले असून उद्यान व मंदिराची जागा गडप करण्यात आली असल्याची माहिती नुकतीच मिळाली असून या प्रकरणी रिपाई डेमोक्रॅटिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

कमिटी च्या प्रमुख सल्लागार पदी सेनेचे स्थानिक आमदार रमेश लटके असूनही या प्रकल्पात विकासकाकडून नागरिकांच्या पुनर्वसनासह मंदिर, मैदान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान बांधून देण्याचे ठरले होते मात्र आता चक्क उद्यानाची जागाच गडप केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून काही झाले तरी हिंदू अस्मिता हिंदुह्र्दय सम्राट बाबासाहेब ठाकरे उद्यान नियोजित जागीच उभारणार अन्यथा विकासक शासन प्रशासन व स्थानिक आमदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा सणसणीत इशारा विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिला आहे.

Views: 203
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मोफत ई-श्रम कार्ड वितरण व पक्ष प्रवेश सोहळा ; एम.आय.एम पक्षा चे अनोखा सामाजिक उपक्रम…

मोफत ई-श्रम कार्ड वितरण व पक्ष प्रवेश सोहळा ; एम.आय.एम पक्षा चे अनोखा सामाजिक उपक्रम…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)