• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

समीर वानखेडे जन्माने मुस्लिम?,,, SC प्रवर्गावर मिळवलेली नोकरी काढून घ्यावी आर.पी.आय डेमोक्रॅटिक ची मागणी

माणगंगा by माणगंगा
October 28, 2021
in मुंबई
0
समीर वानखेडे जन्माने मुस्लिम?,,, SC प्रवर्गावर मिळवलेली नोकरी काढून घ्यावी आर.पी.आय डेमोक्रॅटिक ची मागणी

समीर वानखेडे जन्माने मुस्लिम(?)
(SC प्रवर्गावर मिळवलेली नोकरी काढून घ्यावी आर.पी.आय डेमोक्रॅटिक ची मागणी)

मुंबई दि (प्रतिनिधी) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे जन्माने मुसलमान असल्याचे दिसून आले असल्याने त्यांनी शासनाची दिशाभूल करून मिळवलेली नोकरी काढून घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी पक्षाच्या वतीने केली आहे.

समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून NCB ची नोकरी मिळवली असल्याचे समजत असून याप्रकरणी अनुसूचित आयोगाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वस्तीने तक्रार दाखल केली आहे.

गुरुवार 7 दिसेम्बर 2006 रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिमेला झाला असून काजी मुजजमिल अहेमद यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांचा निकाह लावल्याचे कबुल केले आहे.

मात्र; जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत समीर वानखेडे यांना नोकरीतून कमी करून नजर कैदेत ठेवण्यात यावे म्हणजे चौकशी करिता सोपं होईल.

चौकशी ना करता अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार घाडल्यास पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ही पक्षाच्या वतीने कायदेविषयक महाराष्ट्र राज्य विभाग प्रमुख सुप्रसिद्ध विधिज्ञ नितीन माने यांनी दिला.

Views: 704
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कामथ गावचे  सुपुत्र दिग्विजय सरक यांची कानपूर येथे इंजीनियरिंग साठी निवड

कामथ गावचे सुपुत्र दिग्विजय सरक यांची कानपूर येथे इंजीनियरिंग साठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)